ही माहीती कशी शोधावी?
आपण कधी कधी एक प्रकारची माहीती शोधत असतो. जसे की मला तांदुळ विकत घ्यायचे आहेत.म्हणुन तांदुळ विकणारे कोण हे शोधायला गेलो कि लगेच मिळतात जे तांदुळ सप्लाय करतात. पाहीजे तेवढ्या प्रमाणात तांदुळ विकत घेता येतात. ह्यांना आपण सप्लायर बोलुया. हे स्त्रोत आहेत 'सप्लाय' चे. ह्यांचा शोध घेणे काही कठीण नाही. एक मागितले की दहा मिळतात.
पण जेव्हा कधी आपण तांदुळ विकायचे आहेत, म्हणुन तांदुळ विकत घेणा-यांचा शोध घेतो. तेव्हा ते मिळत नाहीत. आता शोधयचे आहेत जे तांदुळ विकत घेणारे म्हणजे बायर्स आहेत. ह्यांना आपण 'बायर्स' बोलुया. हे स्त्रोत आहेत 'डीमांड' चे. ह्यांचा शोध घेणे कठीण आहे.
मिसळपाव
त्या घटनेला यंदा 11 वर्ष पूर्ण होत आहेत. तीन दिवस आधीच स्वप्नपूर्तीचा एक अनुभव आला होताच, आता स्वप्नपूर्तीचा आणखी एक दिवस उजाडला होता. त्या दिवशी सकाळपासूनच उत्साहित वाटत होतं. अधूनमधून भावूकही व्हायला होत होतं.
जन्मजात शारीरिक दोषांच्या विविध कारणांमध्ये गुणसूत्रांमधील बिघाड हे एक महत्त्वाचे कारण आहे. अशा प्रकारच्या आजारांमध्ये डाऊन सिंड्रोम(DS) हा सर्वाधिक आढळणारा आजार आहे. मुलांमधील आकलनदुर्बलतेचे ते सर्वाधिक महत्त्वाचे कारण आहे. जॉन डाऊन या ब्रिटिश डॉक्टरवरून नाव दिलेल्या या आजाराचा आधुनिक वैदयकात सुमारे 175 वर्षे अभ्यास झालेला आहे. सुमारे 800 नवजातांपैकी एकाला हा आजार असतो. अशा या बहुपरिचित आजाराचा सविस्तर आढावा या लेखात घेतो.