हा गणितसंबंधित प्रश्न क्रुपया सोड्वुन द्यावा
लेखनप्रकार
एक गणित संबंधित प्रश्न आहे
जर एका प्रकारच्या पाच वस्तूंची किंमत १२५ रुपये आहे तर त्याच प्रकारच्या बारा वस्तूंची किंमत किती असेल?
हे गणित आपण खालीलप्रमाणे सोडवतो,
५ = १२५.
मग १२ =?
म्हणून ? = १२५ X १२ भगिले ५ म्हणजे ३०० असे उत्तर येते. या अशाच प्रकारच्या गणितामध्ये मोडणारा एक प्रश्न होता. ही गणितीप्रक्रिया शेअर मार्केटशी संबंधित आहे.
समजा मी २५ च्या संख्येमध्ये पहिले ३०० च्या भावाने कॉन्ट्रॅक्ट घेतले. म्हणजे आता एकुण किंमत २५ गुणिले ३०० म्हणजेच ७५०० झाली.
त्यानंतर मी पुन्हा ३०६ च्या भावाने अजून २५ कॉन्टॅक्ट घेतले आता एकुण किंमत ७६५० झाली.
एकुण क्वन्टिटि झाली ५० आणि एकुण किंमत झाली ७५०० + ७६५० = १५१५०. आणि मला तो प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट ३०० + ३०६ = ३०३ रुपयाला मिळाला किंवा अशा प्रकारे हेच गणित करु शकतो की, आता एक कॉन्ट्रॅक्ट १५१५० ÷ ५० = ३०३ रुपयाला मिळाला.
पण पुढे भाव पडतच गेला आणि म्हणून मी एव्हरेजिंग करण्यासाठी एव्हरेजिंगला मराठीमध्ये असलेला पर्यायी शब्द मला माहिती नाही. तर पुढे भाव पडतच गेला. आणि मी एव्हरेजिंग करण्यासाठी अजून तीन २५ चे लॉट खालील किमतीत घेतले
२५ @ २७० = ६७५०
२५ @ २७५ = ६८७५
२५ @ २८० = ७०००.
आता एक कॉन्ट्रॅक्टची किंमत काढण्यासाठी मला खालील प्रमाणे गणित करावे लागेल,
३००+३०६+२७०+२७५+२८० भागिले ५ म्हणजे २८६.२०.
ही एका कॉन्ट्रॅक्टची किंमत अशीसुध्दा काढता येईल,
७५००+७६५०+६७५०+६८७५+७०००
म्हणजे ३५७७५ ही एकुन किंमत.
भागिले २५ पाच वेळा म्हणजे १२५. ३५७७५÷१२५ = २८६.२० म्हणजे एकुण किंमत भागिले एकुण संख्या.
म्हणजे मला एक कॉन्टॅक्ट २८६ रुपये व वीस पैशाला मिळाला.पण जेव्हा मी पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट घ्यायला सुरुवात केली तेव्हा भाव ३०६ रुपये होता, म्हणून मी एव्हरेजिंग केले व आता मला एक कॉन्टॅक्ट २८६.२० रुपयाला मिळाला आहे.
पण जर त्यापुढेही किंमत कमी होत होत जाऊन २७८ रूपये झाली व आता मला तो ट्रेड पूर्णपणे बंद करायचा आहे व लगेच कॅल्क्युलेट करायचे आहे की आता मला किती क्वांटिटी घ्यावी लागेल जेणेकरून मी लगेच २७८ रुपयाला ते सर्व कॉन्टॅक्ट विकू शकेल म्हणजे जरी भाव खूप कमी झाला असला तरी माझा काही लॉस होणार नाही.म्हणजे ते सर्व १२५ कॉन्ट्रॅक्ट्स जे मी २८६.२० रुप्ये प्रति कॉन्ट्रॅक्ट ह्या भावाने घेतले आहेत ते मला २७८ ह्या चालु किमतीवर आणयचे असतील तर मला अजुन किती क्वान्टीटी घ्यावी लागेल?
तर हे कॅल्क्युलेशन म्हणजे गणितीप्रक्रिया कशी करावी हे मला समजत नाही आहे. क्रुपया मार्गदर्शन करावे, लेखात जास्त आकडे झालेत त्याबद्दल क्षमा असावी, पण सुटसुटीत व सोप्प्या भाषेत लिहण्याचा प्रयत्न केला आहे, तर क्रूपया मदत करावी ही विनंती.
वाचने
6545
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
लेखाचे शिर्षक 'हा गणितसंबंधित
कितीही २८६.२० पेक्षा कमी व
In reply to कितीही २८६.२० पेक्षा कमी व by श्रीगुरुजी
सॉरी पण सरासरीमुळे 278 किंवा
आधीचा सरासरी भाव २८६.२० असेल
In reply to आधीचा सरासरी भाव २८६.२० असेल by श्रीगुरुजी
आपण वरच्या प्रतिसादात नमूद
अजून चार कवांटिटी २७८ या चालू
In reply to अजून चार कवांटिटी २७८ या चालू by गवि
आधीचे उत्तर चुकीचे कारण
In reply to आधीचे उत्तर चुकीचे कारण by गवि
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
In reply to आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद by शानबा५१२
Sumproduct
In reply to Sumproduct by गवि
धन्यवाद गवि,
In reply to धन्यवाद गवि, by शानबा५१२
Google मध्ये sumproduct अँड
एव्हरेजिंग
१०,००० क्वांटीटी घेतली तर
In reply to १०,००० क्वांटीटी घेतली तर by गवि
Weighted Average = भारित
In reply to Weighted Average = भारित by श्रीगुरुजी
धन्यवाद..
In reply to १०,००० क्वांटीटी घेतली तर by गवि
आपल्या प्रतिसादाच्या पहिल्याच
अशक्य आहे
In reply to अशक्य आहे by चंद्रसूर्यकुमार
अवांतर- खाली जाणार्या
In reply to अशक्य आहे by चंद्रसूर्यकुमार
अवांतर- खाली जाणार्या
अवांतर- खाली जाणार्या मार्केटमध्ये अॅव्हरेजींग करणे म्हणजे मार्केटमध्ये भरपूर तोटा करायची गुरूकिल्ली आहे :)ही पद्धत वापरून मी किमान ३ वेळा अगदी गाळात गेलेल्या समभागातून सुद्धा भरपूर नफा मिळविलाय. परंतु त्यासाठी संयमाने काही काळ वाट पहावी लागते.सरासरी.
In reply to सरासरी. by कंजूस
तुमच्या प्रतिसादबद्दल धन्यवाद
जे काही गणिती सूत्रात बसते
बस कर आण्णा....
In reply to बस कर आण्णा.... by dadabhau
Derivatives are financial
In reply to Derivatives are financial by आग्या१९९०
+१
In reply to Derivatives are financial by आग्या१९९०
जिवंघेणे लिव्हरेज !
डेरीवेटिव्ह हे तुमच्या
लोकांनी आधी अभयास करावा..