Skip to main content

एक सहल: मणिपूर धुमसत नव्हते तेव्हा..

लेखक चलत मुसाफिर यांनी गुरुवार, 11/05/2023 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
जानेवारी 2022मध्ये ऐन थंडीच्या कडाक्यात आम्ही मणिपूर राज्याची एक छोटेखानी, चार दिवसीय, रोमांचक रस्ता सहल स्वतःच्या चतुष्चक्रीने केली होती. इंफाळ, लोकटाक व मोरे या ठिकाणी भेट दिली होती व इंफाळमध्ये एका उच्यमध्यमवर्गीय मैती कुटुंबाने चालवलेल्या airbnbमधे राहिलो होतो. मणिपूरमध्ये गेल्या आठवड्यात उफाळलेला कुकी- मैती संघर्ष हिंसेच्या अस्वस्थ करणाऱ्या बातम्या वाचून ती सहल पून्हा आठवली. या दुव्यावर इथे माझ्या ब्लॉगवर या सहलीचा प्रकाशचित्र वृत्तांत आहे. इंग्रजीत असला तरी समजण्यास कठीण जाऊ नये. https://chalatmusafir.wordpress.com/2022/01/17/imphal-good-things-come-… धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1442
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया