आंतरराष्ट्रीय भाषा दिनाच्या निमीत्ताने एकुश्येचे मनोगत
एकुश्ये म्हणजे बंगाली भाषेत २१.
"घर गृहस्थी"
घर गृहस्थी
हि मी मुंबईच्या अश्विनी या नौदलाच्या रुग्णालयात काम करत असतानाची गोष्ट आहे. मी तेथे नौसैनिकांच्या कुटुंबियांच्या वार्ड चा प्रमुख होतो. एक दिवस एक १०४ ए डी( एयर डिफेन्स) रेजिमेंट या कालिन्याला असलेल्या लष्कराच्या रेजिमेंट मधून एक शिपाई आपल्या बायकोला भरती करण्यासाठी घेऊन आला.( या रेजिमेंट मध्ये विमानविरोधी तोफा आहेत आणि मुंबई विमानतळाचे हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्या कडे असते.
त्याचे नाव राजबीर सिंह आणि बायकोचे नाव (बहुधा) राजकुंवर (वय २२-२३ असावे) होते. हे राजस्थानातील झुनझुनू गावचे होते.
अस्वस्थता अस्वस्थता
अस्वस्थता अस्वस्थता
अस्वस्थता अस्वस्थता
राजकारण्यांच्या चालण्यामुळे
राजकारण्यांच्या चालींमुळे
त्यांनी त्यांच्या सोयींसाठी
चालवलेल्या राजकारणांमुळे
अस्वस्थता अस्वस्थता
दिशाहीन आंदोलनांमुळे
चारित्र्यहीन आंदोलकांमुळे
त्यांनी त्यांच्या सोयींसाठी
चालवलेल्या चळवळींमुळे
अस्वस्थता अस्वस्थता
हरवलेल्या मित्रांमुळे
रोज भेटणार्या शत्रुंमुळे
त्यांनी त्यांच्या सोयींसाठी
जुळवु पाहिलेल्या नात्यांमुळे
- कवी म.ना.दे.
जीवनगाणे - ४
जीवनगाणे - १ जीवनगाणे - १
जीवनगाणे - २ जीवनगाणे - २
जीवनगाणे - ३ जीवनगाणे - ३
मॉरीस ह्यूज फ्रेडरीक विल्कीन्स
या इंग्रज भौतिकशास्त्रज्ञाने फॉस्फरसन्स, आयसोटोप सेपरेशन, ऑप्टीकल मायक्रोस्कोपी आणि एक्स-रे डीफ्रॅक्शन या भौतिक घटनांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण करण्यात तसेच राडारच्या विकासात मोलाचे योगदान दिले.
दासनवमीनिमित्त “श्री समर्थ चरित्र प्रश्नमंजूषा” सत्र तिसरे
आता एकदम ५१ प्रश्न आहेत .. शेवटचा हप्ता.
सोमवारी दासनवमी आहे .. तोपर्यन्त सोडविण्याचा प्रयत्न करावा, तसाही विकांत आहे.
५१ ‘वादविवादात पराभव झाल्यास जीभ कापून देईन’ असे म्हणणारे विद्वान कोण ?
५२ वादविवादात पराभूत झाल्यानंतर ते विद्वान समर्थ शिष्य झाले त्यानंतरचे त्यांचे नाव काय ?
५३ त्यांची नियुक्ती कोणत्या मठावर झाली ?
५४ शिरवळ मठाचे मठाधिपती कोण होते ?
काळी मावशी
माझा बाप लहानपनीच वारले,पुढे आईने मला वाढविले, जस जसा मोठा होत होतो तसा मी मला सर्व काही कळत होते. पण आचानक आईने ही साथ सोडली, आता मला माझी मावशी मला साभळंते. ती काळी आसल्याने तीला काळी मैना म्हणतात.आत ग़ेले पाच वर्ष तीच्या बरोबरच आसतो.तीची दोन मुलं,एक मुलग़ा व एक मुलग़ी आसते.
काय ह्या शाळा,
पुण्यात साधू वासवानी स्कूल मध्ये नर्सरीची फी २६,००० वरून ७५,००० आणि ज्युनिअर के.जी. ची फी २८,००० वरून १,००,००० केल्यामुळे पालकांचे आंदोलन. अरेरे. काय ह्या शाळा, केव्हडा माजोरीपणा. कशी शिकायची मुले ?
व मनात येते एव्हढ्या फिया घेवुन हे असे काय विषेश शिकवत असतिल?
शाळांच्या फी दरवाढ विरोधात पालकांचे आक्रमक रूप आपण नेहमीच पाहिले आहे. याचाच प्रत्यय पुण्यात आला आहे. पुण्यात संतप्त पालकांनी चक्क मुख्यध्यापकांनाच फी दरवाढ विरोधात लक्ष्य केलं आहे.
पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे साधू वासवानी इंटरनॉशनल स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. संतप्त पालकांनी मुख्यध्यापकांना घेराव घालत काळ फासलं आहे.
'पालखी'
'पालखी'
कुणी मोल केले, कुणी मापले
भल्या भाविकाने तुला कापले
घडावीत रांगेतुनी दर्शने
जरी चोरट्याने खिसे नापले
उठे ही सुखाची तुझी पालखी
उरे भर्जरी दुःख आपापले
तुझी आसवे लागली सार्थकी
तुझे त्याग नोटांवरी छापले
नसे आज चिंता तुझी जीवना
पहा दुःख हे छानसे रापले !
डॉ.सुनील अहिरराव
मिसळपाव