पुण्यात साधू वासवानी स्कूल मध्ये नर्सरीची फी २६,००० वरून ७५,००० आणि ज्युनिअर के.जी. ची फी २८,००० वरून १,००,००० केल्यामुळे पालकांचे आंदोलन. अरेरे. काय ह्या शाळा, केव्हडा माजोरीपणा. कशी शिकायची मुले ?
व मनात येते एव्हढ्या फिया घेवुन हे असे काय विषेश शिकवत असतिल?
शाळांच्या फी दरवाढ विरोधात पालकांचे आक्रमक रूप आपण नेहमीच पाहिले आहे. याचाच प्रत्यय पुण्यात आला आहे. पुण्यात संतप्त पालकांनी चक्क मुख्यध्यापकांनाच फी दरवाढ विरोधात लक्ष्य केलं आहे.
पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे साधू वासवानी इंटरनॉशनल स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. संतप्त पालकांनी मुख्यध्यापकांना घेराव घालत काळ फासलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पालक वर्गात फी दरवाढ विरोधात संताप होता. अखेर आज या संतापाचा उद्रेक होत चक्क मुख्यध्यापकांनाच लक्ष्य केलं आहे.
याप्रकरणी पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
शिक्षणसंस्था चालवणे हा एक प्रकारचा व्यवसाय म्हणूनही नावारूपाला य़ेत आहे ..
असो..
वाचने
4439
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोनाड्यात उभी हिंदमाता
नुस्ता कोनाडा का "समोरचा"
In reply to कोनाड्यात उभी हिंदमाता by बॅटमॅन
पायजे तो घ्या
In reply to नुस्ता कोनाडा का "समोरचा" by टवाळ कार्टा
आणि हिंदमाता नाही ,
In reply to नुस्ता कोनाडा का "समोरचा" by टवाळ कार्टा
आयमाय स्वारी!
In reply to आणि हिंदमाता नाही , by चिन्मय खंडागळे
अकुं
केश
@अहो त्या मोकळ्या
In reply to केश by विनायक प्रभू
=)) ठ्या... फुटलो.
In reply to केश by विनायक प्रभू
सक्तीचे कुटुंबनियोजनाचा कुटील
(No subject)
In reply to सक्तीचे कुटुंबनियोजनाचा कुटील by तुमचा अभिषेक
धाग्याचे मुळ ऊगमस्थान
अकुकाका , कुछ लेते क्यू नही ?
जिल्बीवाल्याने जिल्बी पाडत
In reply to अकुकाका , कुछ लेते क्यू नही ? by सस्नेह
होमस्कुलिन्ग