Skip to main content

अस्वस्थता अस्वस्थता

लेखक पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे यांनी शुक्रवार, 21/02/2014 या दिवशी प्रकाशित केले.
अस्वस्थता अस्वस्थता अस्वस्थता अस्वस्थता राजकारण्यांच्या चालण्यामुळे राजकारण्यांच्या चालींमुळे त्यांनी त्यांच्या सोयींसाठी चालवलेल्या राजकारणांमुळे अस्वस्थता अस्वस्थता दिशाहीन आंदोलनांमुळे चारित्र्यहीन आंदोलकांमुळे त्यांनी त्यांच्या सोयींसाठी चालवलेल्या चळवळींमुळे अस्वस्थता अस्वस्थता हरवलेल्या मित्रांमुळे रोज भेटणार्‍या शत्रुंमुळे त्यांनी त्यांच्या सोयींसाठी जुळवु पाहिलेल्या नात्यांमुळे - कवी म.ना.दे.
लेखनविषय:

वाचने 1178
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

अहो हे सगळं प्रारब्धाचा भाग आहे. पाहा बरे कुंडली मांडून. :)

सकाळी लवकर उठा रामदेव बाबा बघा दीर्घ श्वास घ्या हळू हळू सोडा शांतीचे ध्यान करा (?) i-m_so_happy* *HAPPY* :happy: :HAPPY: :Happy: ^^ अस्वस्थता दूर करा