विषाणू (भाग २)
............. आदिवासी मानवापासून आपण सगळ्याच अर्थाने खूप दूर आलेलो आहोत. तरिही आपल्याला आपले मूळ ठिकाण बघण्याची आतुरता आहे. तिथे पोहचल्यावर पुरातन सृष्टी आपल्याला दिसेल. तिचा फ़क्त तेथेच आनंद लुटा. तेथून कोठलीही वस्तू आणणे हे धोक्याचे आहे. काहीही आणायला परवानगी नाही. हे लक्षात ठेवा.”
विषाणू (भाग १)
पुढे वाचा....
पृथ्वीवर पोहोचल्यानंतरचे सगळे सोपस्कार होऊन मंडळी आपापल्या कक्षांमधे विसावली. थोडा आराम झाल्यावर सगळ्यांचे आलिशान हवाई वाहनामधून आजुबाजुंच्या पर्वतराजीभोवती ऊड्डाण झाले. सरोवराच्या बाजुने भटकंती झाली.
मिसळपाव