देव भूमी ........भाग-०३
देव भूमी.....भाग-०३
पुढे दुपारी जेवन करून मुन्नारच्या दिशेने जाताना वाटेत एका मसाल्याच्या खेड्याला (बागेला) भेट देऊन केरळचे प्रसिध्द असे मसाले खरेदी करण्याचा आनंद घेतला....त्याच बरोबर केरळच्या अप्रतिम सौंदर्याचा आनंद घेत-घेत मुन्नारच्या दिशेने मार्गक्रमण केले........
मिसळपाव
साहित्यः दोन जुड्या नवलकोल, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, दोन/तीन सुक्या लाल मिरच्या, तिखट, मीठ, गूळ, ओले खोबरे(ऐच्छीक).
कृती: नवलकोलच्या कांद्यांवरील कोवळी पाने काढून धुऊन बारिक चिरावीत. कुकरला दोन शिट्या करून घ्याव्या.