छत्रपती शिवाजी महाराज आणि कविराज भूषण
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!
साधारण ५-६ वर्षापूर्वी रायगडला आमच्या ग्रुप ने भेट दिली होती. त्या भेटीमध्ये कविराज भूषण यांचे छंद आणि त्यातील लय यांच्या प्रेमात पडलो.
परत आल्यावर भारत इतिहास संशोधक मंडळातील ग्रंथालयात 'शिवाबावणी' आणि 'शिवराज भूषण' चा शोध घेतला आणि बरेचसे छंद लिहून काढले.
आज शिवजयंती निमित्त त्यातील काही इथे देण्याचा प्रयत्न करेन. या कवितेतील बऱ्याच शब्दांचा अर्थ मला माहिती नाही कारण त्या भाषेशी माझी इतकी जवळीक नाही. परंतु, कवितांचा साधारण अर्थ या निमित्ताने सांगण्याचा जरूर प्रयत्न करेन.
१.
ही कविता सगळ्यांनाच माहिती असेल.
ब्रेकिंग न्यूज!!
एखादं आवडणारं गाणं जसा त्याच्या संगीतासहित आपल्याला पाठ असतं. तसंच सातच्या बातम्या सुरु होताना ऐकू येणारं संगीत माझ्या आजही लक्षात आहे. त्या आवाजाला संगीत म्हणणं म्हणजे आशिष नेहराला गोलंदाज म्हणण्यासारखंच आहे. नेमके कोणते वाद्य वापरून ते संगीत निर्माण केलं असेल हे एक कोडं आहे.पण सातच्या बातम्या म्हणजे आमच्या दृक्श्राव्य जीवनातला एक महत्वाचा भाग आहे. दिवसभरातल्या घडामोडी फक्त पंधरा मिनिटात सांगून होऊ शकतात यावर आजकालच्या पत्रकारांचा कदाचित विश्वास बसणार नाही. त्यांना तर आजकाल एक बातमी सांगायला अख्खा दिवसही पुरत नाही. एखादी गोष्ट सांगावी तशी बातमी रंगवून रंगवून सांगतात.
जंटलमन्स गेम - १ - डॉलिव्हिएरा अफेअर
जॉन अरलॉट गंभीरपणे आपल्या समोरील पत्रं वाचत होता.
हिरव्या शाईने लिहीलेलं ते पत्रं शेकडॉ मैलांचा प्रवास करुन त्याच्या डेस्कवर येऊन पडलं होतं. पत्रं लिहीणारा सुमारे अठ्ठावीस - तीस वर्षांचा एक तरुण होता. आपल्या अंगी असलेल्या गुणांचं चीज व्हावं यासाठी आपल्याला एक संधी मिळवून द्यावी अशी त्याने अत्यंत विनम्र सुरात अरलॉटला पत्रातून विनंती केली होती!
हे पत्रं म्हणजे एका अत्यंत वादळी प्रकरणाची नांदी ठरणार होतं!
सोळाव्या आणि सतराव्या शतकात सर्व जगभर पसरलेल्या युरोपियनांनी व्यापाराच्या माध्यमातून हळूहळू आपली साम्राज्ये उभी करण्यास सुरवात केली होती.
शमिताभ: अमिताभची एकपात्री शोकांतिका
शमिताभ: अमिताभची एकपात्री शोकांतिका
अमिताभ बच्चन आणि देव आनंद यांच्यात साम्य काय असं कोणी मला विचारलं तर मी म्हणेन दोघांमध्ये भलेही जमीनअस्मानचा फरक असेल पण एक साम्य आहे ते म्हणजे अमिताभही देव आनंदसारखा म्हातारपणी दिवसेंदिवस तरूण होत चालला आहे. निदान ताजाताजा ‘शमिताभ’ पाहून मला तरी असंच वाटलं.
अमिताभ बच्चन आणि देव आनंद यांच्यात साम्य काय असं कोणी मला विचारलं तर मी म्हणेन दोघांमध्ये भलेही जमीनअस्मानचा फरक असेल पण एक साम्य आहे ते म्हणजे अमिताभही देव आनंदसारखा म्हातारपणी दिवसेंदिवस तरूण होत चालला आहे. निदान ताजाताजा ‘शमिताभ’ पाहून मला तरी असंच वाटलं."खरे सत्य बोला/ जपून जपून"
खरे सत्य बोला/ जपून जपून
तेज लपवून / ठेवा थोडे
अर्धोक्तीने करा / सत्य - सुरुवात
जनां भयभीत / करू नका
अंधाऱ्या अंबरी / विजेची उपज
बालकां समज/ नाही तिची
महा त्या तेजाने / अंधत्व नेत्रांना
साध्या माणसांना / कशासाठी?
क्षीण मानवाची/ क्षीण असे दृष्टी
प्रकाशाची सृष्टी / सोपी नसे
---
काव्यरस
आईटी(सर्विस) क्षेत्रामधील सर्वसाधारण अभियंते
अ : काय हिरो , काय काय . जोब कसा चालू आहे
ब . काय नाय निवांत . जोब मस्त . सध्या टीम लीड झालो आहे त्यामुळे फक्त दुसर्याचे काम चेक करतो . फारसे टेक्निअल काम करत नाही हल्ली
अ : मजा आहे कि मग .आता अजून ३-४ वर्षात मेनेजर झाल्यावर मग तर पूर्ण इमेल आणि एक्सेल आणि फोन एवडेच वापरावे लागेल
ब . हो ना यार .
चटपटीत
जालावर लंबुळक्या लेखात / भाषणात हमखास आढळणारी चटपटीत वाक्ये (काही घासून गुळगुळीत झालेली) यांचं संकलन इथे करूयात.
उदा.
वर्गीकरण एक
१. अर्धा ग्लास रिकामा आहे की अर्धा भरलेला आहे हे पाहणा-याच्या दृष्टीवर अवलंबून असतं.
२. सिस्टीम बदलू शकत नसेल तर सिस्टीमचा भाग व्हावे.
३. देश तुम्हाला काय देतो यापेक्षा ...
४. आपल्याला जे म्हणायचे आहे ते न म्हणता ते कसे "दिसेल" याची काळजी घेतली जाते.
५. आपल्यासाठी लोकशाही ही चैन आहे... ( अगागागा)
वर्गीकरण दोन
१. या ठिकाणी
२. घोषणा करण्याच्या संबंधाने
३. शेतक-यांच्या, कष्टक-यांच्या, गरीबांच्या माध्यमातून
४. उधळून लावल्याशिवाय राहणार नाही
५. अरे काय चाललंय हे ?
"किंमत"
कवितांच्या एका छोट्या पुस्तकाला
तीन मसाला डोशांची किंमत
तुम्ही द्याल काय ?
मला नाही वाटत!
प्रकाशकाला सांगून एका डोशातच
ते बसवायला हवे !
चार रंगीत चित्रे
कमी करा,
काय ?
: मिलिंद पदकी
काव्यरस
भिगवण - पोएट्री इन मोशन
माझी ‘बकेट लिस्ट’ तशी फार साधारण आणि छोटी आहे.
‘भिगवणला एकदा तरी जायचे !’ हा माझ्या या छोट्या लिस्टमधला एक पॉइंट होता.
कित्येक वर्षांपासून फक्त प्लॅनच तयार व्हायचा आणि ऎनवेळी कोणत्या तरी कारणाने तो रद्द व्हायचा.
गेल्या २ वर्षांपासून पुण्यात राहतोय, तरी योग जुळून येत नव्हता.
शेवटी मागच्या महिन्यात २९ तारखेचा प्लॅन केला आणि यावेळी तो रद्द होऊ दिला नाही.
भिगवणबद्दल ‘वेगळे’ काही लिहिण्यासारखे माझ्याकडे नाहीये, कारण भिगवण कशासाठी प्रसिद्ध आहे हे सगळ्यांनाच माहित आहे.
त्यामुळे फक्त माझा अनुभव शेअर करतो.
भिगवणबद्दल बरेच ऎकून, वाचून आणि फेसबुकवर बघून होतो.
भिगवणला जाऊन आलेले पर्यटक अनेक ब्लॉग आणि व
मिसळपाव