आधार (शतशब्दकथा)
(डिसक्लेमर: सदर कथा ही सत्यघटनेवरून जरी प्रेरित असली, तरी, भारतातील कोणत्याही जिवंत अथवा मृत, व्यक्ती/संघटना/घटना यांच्याशी त्याच्या काहीही संबंध नाही.)
डोकी भडकतील, अशी अतिरंजित भाषणे करून, दिशाभूल घडवणे, नंतर तरुणांच्या हातून दंगली, नरसंहार सारख्या घटना, घडवून आणणे, ही प्रविण बुगाडियाची स्पेश्यालीटी. धर्मरक्षणाचा गदर करून, विश्वधर्म-परिषदेवर, स्वतःची पकड मजबूत केलेली.
सफर तामिळनाडु / कर्नाटकची - बंदिपुर (भाग ६)
भाग १ - प्रस्तावना
भाग २ - रामेश्वरम आणि धनुषकोडी
सफर तामिळनाडुची !- मदुराई (भाग ३)
सफर तामिळनाडुची !- कोइंबतोर आणि टॉय ट्रेन (भाग ४)
सफर तामिळनाडुची! - कुन्नुर (भाग ५)
अनेक कारणांमुळे (सरळ सरळ टंकाळा म्हणता येत नाही म्हणुन...) पुढचा भाग लिहणे झाले नाही. माझ्या लेखांची चातकासारखी वाट पाहणार्या वाचकांनो.. हा घ्या पुढचा भाग!!
( स्टार्कची लेकरे )
एवढ्यात राजसिंहासन-क्रिडा* शी संबंधित, दिव्यपटलावर काही दृष्टांत बघत होतो.
(*ह.ब.ओ.उक्त राजसिंहासन प्राप्त्यर्थम्, प्राप्तसिंहासन चीरकाल संरक्षणार्थम्, अंतर्बाह्यरिपू नाशार्थम् पातकक्रिडा. इतिः हिम अग्नी सुगमगीत )
जाणकारांमध्ये विंटरफेलचा सुभेदार, उत्तरदिगरक्षक स्वामी एडार्ड स्टार्कच्या लेकरांसंदर्भात बरेच मतभेद असले तरी एका बाबतीत एकवाक्यता आढळते की जॉन स्नो हा स्टार्क वंशाशी संबंधित होता. राजसिंहासन-क्रिडा* मुळात वास्तवात घडले की नाही ही चर्चा आपण तुर्तास बाजुला ठेउयात.
समाधी
ओली शेवाळलेली
दगडी जन्मठेप
कदंबकाठावर कोण
उसळून घेई झेप
चोरटा एक कटाक्ष
मध्यान्ही काळोखात
पेंगले निवांत नेत्र
मायाळू मंद सूरात
गारढोण श्वासस्पर्श
युगे धरला अबोला
अजागळ अजस्र देह
आतून अथांग ओला
स्पर्शून गंगामाई
घाबरे परत फिरे
दुधाळ स्तनामधुनि
पाझरती नीलहिरे
चुनखड़ी गा त्याचा
अनंत उच्छवास
सालीना मिळतो आहे
लोबानी मुखवास
-------------
.
>>
ओली शेवाळलेली
दगडी जन्मठेप
कदंबकाठावर कोण
उसळून घेई झेप
>> पहिल्या दोन ओळी समाधीचे वर्णन करताहेत
>>
ओली शेवाळलेली
दगडी जन्मठेप
कदंबकाठावर कोण
उसळून घेई झेप
>> पहिल्या दोन ओळी समाधीचे वर्णन करताहेत पाऊस आपला आणि (पडद्यावरचा)
पाऊस आपला आणि (पडद्यावरचा) आणि आतला-बाहेरचाही !!!!
=====
त्याचा किंवा तीच्या आर्जवांना "होकार" आलेला असतो अन मन सावरीच्या कापसासारखं हलकं तरंगत असतं वास्तवाची जमीन दिसत नसतेच.
राणीच्या देशात - बेकवेल
भाग - १, भाग - २
कंट्री-साईड जवळचं रहायला आल्यामुळे बर्याच दिवसांपासून बेकवेल गाव फिरण्याची फार इच्छा होती. घरापासून १५ - २० मिनिटांच्या अंतरावर गुरं-मेढरं चरताना बघणं, लांबच्या-लांब पसरलेली हिरवळ, डोंगर-दर्या, घाट-वळाणाचा रस्ता, टुमदार गावं, नदी अशा सौंदर्याने नटलेले पिक डिस्ट्रिक्ट अगदी जवळ आल्याने बेकवेल ट्रिप नक्की करायची असे ठरले.
बेकवेल हे डर्बीशायर काऊंटीमधले छोटेसे पारीश गाव आहे. बेकवेल गावाचे नाव पूर्वी येथे असलेल्या वॉर्म स्प्रिंग "Badequella" म्हणजे बाथवेल वरुन पडले.
आगळं वेगळं प्रेम
"प्रेम काय आहे ते आता मला कळलं."
"प्रेम—म्हणजे ज्यात माणसाचा दृढनिश्चय असतो,हानीत आणि मोठ्या नैराश्येतही हास्याचा अंतरभाव असतो" इती मकरंद
धाके कॉलनीतून लिंकरोडवर येऊन जुहूच्या दिशेने जात गेल्यास,अमिताभच्या बंगल्यावर उजव्या गल्लीत वळून पुढे जात गेल्यास हेमामालिनीचा बंगला लागतो,ती गल्ली संपता संपता आडवा रस्ता येतो तो जुहू चौपाटीला समांतर जातो.ह्या रस्त्यावर पेट्रोलपंपाच्या बाजूला माजगावकरांचा बंगला आहे.
मी घरून रोज जुहूवर सकाळीच चालत जायचो.त्यादिवसात अगदी सकाळी चौपाटीवर कुत्रं पण दिसत नसायचं.म्हणजेच मला सांगायचं आहे की कुणी माणूस दिसत नसायचा.पण खरं म्हणजे जवळच्या बंगल्यातल्या श्रीमंतांची कुत
मिसळपाव