झाल्या धूप दीप नीरांजन । देवासी वोगरावें भोजन ।
नानापरीचें पक्वान्न । अन्न सदन्न रसयुक्त ॥२९०॥
मांडा साकरमांडा गुळवरी । शष्कुल्या अमृतफळें क्षीरधारी ।
दुधामाजीं आळिली क्षीरी । वाढिली परी वळिवट ॥९१॥
मधुवडा कोरवडा । लाडू तिळवयांचा जोडा ।
रुची आला अंबवडा । ठायापुढां वाढिंनला ॥९२॥
पत्रशाकांची प्रभावळी । भात अरुवार जिरेसाळी ।
सूप सोलींव मुगदाळी । गोघृत परिमळी सद्यस्तप्त ॥९३॥
सांजा सडींव गुळयुक्त । एळा मिरें घालूनि आंत ।
पाक केला घृतमिश्रित । सेवितां मुखांत अरुवार ॥९४॥
कथिका तक्राची गोमटी । आम्ररसें भरली वाटी ।
शिखरणी केळांची वाढिली ताटीं । देखोनि लाळ घोंटी अमरेंद्र ॥९५॥
दधि दुग्ध साय साकर । नैवेद्या वाढिले परिकर ।
देव न पाहे उपचार । श्रद्धा श्रीधर तृप्त होय ॥९६॥
सामर्थ्य असलें करावयासी । तरी हे परवडी प्रतिदिवशीं ।
नैवेद्य अर्पावे देवासी । ना तरी पर्वविशेषीं अर्पावे ॥९७॥
-संदर्भः एकनाथी भागवतातून
खालील शब्दांचे अर्थ अथवा पदार्थ माहित करून हवेत
* अरुवार
* सूप
* जिरेसाळी
* सोलींव
* शष्कुल्या
* मधुवडा कोरवडा
* अंबवडा
* सद्यस्तप्त
* एळा
* कथिका तक्राची
वाचने
27951
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरुवार -अलगद्/हळूवार
शष्कुल्या
In reply to अरुवार -अलगद्/हळूवार by प्रचेतस
शष्कुल्या म्हणजे करंजी !
In reply to शष्कुल्या by अत्रन्गि पाउस
सद्यस्तप्त = गरमागरम ?
In reply to अरुवार -अलगद्/हळूवार by प्रचेतस
आताच तापवलेले
In reply to सद्यस्तप्त = गरमागरम ? by माहितगार
कथिका तक्राची
In reply to अरुवार -अलगद्/हळूवार by प्रचेतस
दाक्षिणात्य पदार्थ
तांदुळाच्या फेण्यां ?
In reply to दाक्षिणात्य पदार्थ by पैसा
वाळवण प्रकार आहे
In reply to तांदुळाच्या फेण्यां ? by माहितगार
ओके हे बहुधा माहित आहे पापड
In reply to वाळवण प्रकार आहे by पैसा
काहीतरी पक्वान्नच असावे
In reply to ओके हे बहुधा माहित आहे पापड by माहितगार
अमृतफळे
In reply to काहीतरी पक्वान्नच असावे by पैसा
ओह ओके शक्य वाटतेय
In reply to अमृतफळे by सूड
अमृतफळें क्षीरधारी = बहुतेक
In reply to ओह ओके शक्य वाटतेय by माहितगार
एक बंगाली पदार्थ १६ व्या
In reply to अमृतफळें क्षीरधारी = बहुतेक by चैदजा
क्षीरधारी = आटीव दुधातील.
In reply to एक बंगाली पदार्थ १६ व्या by माहितगार
मधुवडा = कदाचित भोपळ्याच्या
In reply to दाक्षिणात्य पदार्थ by पैसा
आंबवडा
In reply to दाक्षिणात्य पदार्थ by पैसा
मी मंगलोरी सारस्वतांकडून शिकले
In reply to आंबवडा by पामर
तत्कालीन नैवेद्याचा एकुण थाट
संत एकनाथ परवडत असेल तर रोज
In reply to तत्कालीन नैवेद्याचा एकुण थाट by माहितगार
साखरमांडा आणि वर गूळ नव्हे..
In reply to संत एकनाथ परवडत असेल तर रोज by माहितगार
पक्षी: गु़ळपोळी
In reply to साखरमांडा आणि वर गूळ नव्हे.. by सूड
लाडू तिळवयांचा जोडा
In reply to साखरमांडा आणि वर गूळ नव्हे.. by सूड
तंबीट म्हणजे ?
In reply to लाडू तिळवयांचा जोडा by सूड
हे आणि हे वाचा.
In reply to तंबीट म्हणजे ? by माहितगार
हम्म हे माहित नव्हते आणि
In reply to हे आणि हे वाचा. by सूड
राळ्याच्या तांदळाचे तंबीट,
In reply to तंबीट म्हणजे ? by माहितगार
गुळवरी/गुळोरी म्हणजे
In reply to साखरमांडा आणि वर गूळ नव्हे.. by सूड
वेलदोडा
In reply to तत्कालीन नैवेद्याचा एकुण थाट by माहितगार
ते माहित आहे, पण सांजा सडींव
In reply to वेलदोडा by पैसा
मिरें
In reply to ते माहित आहे, पण सांजा सडींव by माहितगार
ग्रेट माहिती! मागच्या
In reply to मिरें by राही
डोक्यावर मिर्या वाटणे
In reply to ग्रेट माहिती! मागच्या by माहितगार
म्हणीचा आधीचा अर्थ मिरच्या
In reply to डोक्यावर मिर्या वाटणे by gogglya
एकनाथ महाराज आणि त्यांचे गुरु
एकनाथ महाराज आणि त्यांचे गुरु
मराठी विकिपीडियावर नैवेद्य
In reply to एकनाथ महाराज आणि त्यांचे गुरु by प्यारे१
कुठेतरी वाचल्यावरून, एकनाथ
In reply to मराठी विकिपीडियावर नैवेद्य by माहितगार
एकनाथ महाराज समर्थ
In reply to कुठेतरी वाचल्यावरून, एकनाथ by प्यारे१
समर्थ रामदासांच्या साहित्याचे
In reply to एकनाथ महाराज समर्थ by माहितगार
सवडीने अवश्य
In reply to समर्थ रामदासांच्या साहित्याचे by प्यारे१
समर्थ रामदासांच्या नैवेद्यातील राब-भात
In reply to मराठी विकिपीडियावर नैवेद्य by माहितगार
दिलखुष !!
तुमचा प्रतिसाद पाहून खाली
In reply to दिलखुष !! by अर्धवटराव
छान
पंगतीचीही माहिती हवी
जशी जमतील तशी उत्तरे देतोय..... (हलके घ्या )
In reply to पंगतीचीही माहिती हवी by माहितगार
मस्तच मामलेदार साहेब!!!
In reply to जशी जमतील तशी उत्तरे देतोय..... (हलके घ्या ) by माम्लेदारचा पन्खा
ही माहिती विकिपीडिया वर
In reply to जशी जमतील तशी उत्तरे देतोय..... (हलके घ्या ) by माम्लेदारचा पन्खा
:) पंगत इथे पहावे :)
In reply to ही माहिती विकिपीडिया वर by प्यारे१
प्रश्न तुम्हाला नाही ओ साहेब.
In reply to :) पंगत इथे पहावे :) by माहितगार
एकदा दिलेलं माप आम्ही परत घेत नसतो प्यारे सेठ...
In reply to प्रश्न तुम्हाला नाही ओ साहेब. by प्यारे१
=))
माहितगार जी सदरील प्रतिसाद
In reply to =)) by माहितगार
=)) जोरदार ! लय भारी पंगत
In reply to माहितगार जी सदरील प्रतिसाद by जेपी
मापच्या वरच्या अनुभवाचे बोल
In reply to माहितगार जी सदरील प्रतिसाद by जेपी
'यशोदे घराकडे चाल मला जेऊ घाल'
अमृतफळे
पंगत वाढणे.
शुद्धि : प्रमाणरूप
In reply to पंगत वाढणे. by राही
छोट्याछोट्या प्रथांचे संशोधन
In reply to पंगत वाढणे. by राही
गुरोळी