"अंबामाय वाचवं गं माझ्या लेकराला....अहो आई बोलवा ना गजाननाला!!...सगळे शांत का बसलेत ?कोणी काहीच कसं करत नाही..डॉक्टरसुद्धा म्हणाले घरी घेऊन जा त्याला..आता काहीच होऊ शकत नाही..देवा काय करू मी आता?
कुठून अवदसा आठवली अन होटेलात जेवायला गेलो आज..माझं लेकरू टेबलापाशीच खेळत होतं..थोडं दुर्लक्ष झालं..बगीच्यातली पाण्याची टाकी दिसली त्याला..गेला हो धावत तिकडे नी पाय घसरला..दोन-तीन मिनिटे पाण्याच्या तळाशी होता..ह्यांनी उडीच मारली त्याला बाहेर काढायला...शुद्ध हरपलीये त्याची..श्वास सुरु आहे फक्त..
सगळे नातेवाईक जमलेत..ह्यांची अवस्था तर बघवत नाहीये..शून्यात बघतायेत कुठेतरी..फार जीव हो त्यांचा लेकरावर.
ऐ बाळा..उठ ना रे..रोजच्यासारखी हाक मार ना मला......"
तेव्हढ्यात एक आवाज आला..
"आई...........आई!"
(सत्यकथेवर आधारित)
वाचने
5180
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
+१
+१
+१
+१
चिनार
काय झालं नाखू काका ? ..काही
In reply to चिनार by नाखु
तुझी सवय
In reply to काय झालं नाखू काका ? ..काही by चिनार
'डुआयडी घेऊन मिपावर एक दिवस '
In reply to तुझी सवय by नाखु
+१
+१
+१
+१
हाक जिवंत मनुष्य प्राण्याची
In reply to +१ by तुषार काळभोर
अगं बाबौ!!
In reply to हाक जिवंत मनुष्य प्राण्याची by कहर
+१ श्रीराम!
+१
+१
+१
In reply to +१ by जडभरत
+१
In reply to +१ by जडभरत
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
पु.भा.प्र. उत्कंठेसाठी +१
+१
+१
In reply to +१ by मी-सौरभ
मस्त!
आता सिक वेळेसाठी बोलावावेच
+१
+१
+१