रूपगर्विता
जवळपास चार वाजता एस. टी. भेटली. मधल्या शिटावर बसुन माझा प्रवास सुरू झाला. खिडकीतुन बाहेर बघत बसलो. कंटाळा आला. हेडफोन कानात घालुन मस्त ताणुन दिली.
"फुल मांगुना बहार मांगु......" वाह! काय मस्त गाणं आहे अगदी तिनचं गायल्यासारखं. गाडीने वेग घेतला. हायवेवरचा वेग. तुफान.
तासाभरानं एक गाव आलं. तिथ उतरायचचं होतं. कसलं हे गाव 'थिरडी'. अजुन इथनं आठ-दहा किलोमीटर लांब होतं म्हणे. एकतर संध्याकाळची वेळ. तिथं काही खायला भेटणं अवघडचं. एका गाड्यावर भुर्जी-पाव हाणली, डब्बल. एक पार्सल पण घेतली.
मग टमटमनं निघालो 'थिरडी' कडं. महामार्गापासुन आत जाणारा गावठी रस्ता आता सुरु झाला.
मिसळपाव
कृती:हळदीची पाने स्वच्छ धुवावीत. पुसून घ्यावीत. तवसं म्हणजेच जून काकडी किसून घ्यावी. नारळ खवून घ्यावा. जेवढा कीस असेल तेवढा गूळ घ्यावा. तांदुळाचे रवाळ पीठ घ्यावे. रवाळ पीठ नसल्यास त्यात चार चमचे रवा मिसळावा. कीस आणि गूळ कढईत एकत्र करून गॅसवर ठेवावे. त्यात चवीपुरते मीठ. हळद घालावी.