Skip to main content

जॉर्ज कार्लीन - अधिभौतीकवाद, राष्ट्रीय गर्व, व्यंजना, गर्भपात.

लेखक निशांत_खाडे यांनी शुक्रवार, 04/03/2016 02:43 या दिवशी प्रकाशित केले.
जॉर्ज कार्लीन हे अमेरिकन स्टेन्डअप कोमेडीअन, लेखक व नट होते. न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी आणि आंतरजाल चित्रपट माहितीकोश (IMDB) येथे त्यांचा उल्लेख शतकातील सर्वोत्कृष्ट कोमेडीअन असा केलेला आढळतो.१९५६ ते २००८ पर्यंत तब्बल चोपन्न वर्षांच्या कारकिर्दीत ते त्यांच्या स्फोटक व विवादात्मक विधानांसाठी नेहमी चर्चेत असायचे. विविध संवेदनशील विषयांवर कार्लीन यांनी केलेले वक्तव्य हे जितके विनोदी होते तितकेच ते विचार करायला लावणारे आणि स्फोटक होते.

आमचे आजोबा [बालकविता]

लेखक विदेश यांनी गुरुवार, 03/03/2016 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
दोन पाय अन आधार काठी तीन पायांचे आमचे आजोबा.. पाठ ताठ खांदेही ताठ ना दुखतो एकही खुबा.. दृष्टी शाबूत दातही मजबूत हास्याचा तर नित्य धबधबा.. धाक दरारा अजून वाटतो गल्लीत साऱ्या त्यांचा दबदबा.. गिरणीत जाती घेऊन हाती दहा किलोचा दळण डबा.. चौरस आहार सतत विहार आरोग्याचा मंत्र अजूबा.. नव्वदीतला तरुण जणू हा पार शंभरी करणे मनसुबा .. ......... विजयकुमार देशपांडे .
काव्यरस

भारतीय डावे आणि भारतीय उच्च मध्यमवर्ग

लेखक स्वामी संकेतानंद यांनी गुरुवार, 03/03/2016 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
कायप्पावर आमच्या एका ग्रुप मध्ये एका डाव्या काकांनी उच्च मध्यमवर्गीयांवर ताशेरे ओढले. ते उजवे असतात आणि आता खूप खूप बोलू लागले आहेत, निव्वळ जोक्स फॉर्‍वर्ड करतात हा त्यांच्या आक्षेप होता. त्यावर तिथे मी दिलेले उत्तर इथेही द्यावेसे वाटले. तिकडची धुणी इकडे धुवायची नसल्याने मी नामोल्लेख खोडले आहेत. मुद्दे स्वतंत्र आहेत, व्यक्तिगत काही नाही. तरी संपादक मंडळ धागा उडवायला स्वतंत्र आहे.

शृँगार ६

लेखक अनाहूत यांनी गुरुवार, 03/03/2016 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
रूटिन लाईफ सुरू होत मधुन अधुन बायकोला डॉक्टरांकडे जाण्यासाठी गळ घालत होतो . पण ती काही यायला तयार होत नव्हती आणि आमच ब्रम्हचर्य पालन सुरू होत . नविन अस काही घडत नव्हत . पण त्या दिवशी ऑफिसमध्ये थोडी नविन चर्चा सुरू होती . दळवी काका रिटायर होणार होते पुढच्या आठवड्यात त्यामुळे त्याबद्दल चर्चा सुरू होती . बाकी आमच्या ऑफिसचा बहुतेक स्टाफ हा जुनाच होता . सगळे कलिग जुनेजानतेच होते आणि मी जॉईन झालो तेव्हापासून फारसा बदलही नाही .

मार्टिन क्रो यांना श्रध्दांजली

लेखक गॅरी ट्रुमन यांनी गुरुवार, 03/03/2016 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
न्यू झीलंडचे माजी क्रिकेटपटू मार्टिन क्रो यांचे आज वयाच्या ५३ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली!! Martin Crowe मार्टिन क्रो हे नाव माझ्यासाठी माझ्या लहानपणाच्या क्रिकेटवेडाने भारलेल्या दिवसांच्या अनेक आठवणी जागृत करते.

टाकटोकावली

लेखक नाखु यांनी गुरुवार, 03/03/2016 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
अगतगडमतर्रर्रमताशा ढोलबडवीभाऊबत्ताशास्वारीमर्जीखाशा वाटास्त्वर्खिरापती बेल्भंडारासूचक्मौन पोकळवासाभीकडोहाळे भाळीफुपाटी रेखीजाण्यतेराखीचिल्लरगौण नवनीतीशिंकाळे सल्लजाकुचंबीतनिसर्गबंधीत चिंताभीषण्कळीकांची हायखाउदेनिसर्गकुंठा दूरांदाजीकचराकोंडीजलपर्णी शांत्पहाराखुशीतगाजर नजरर्घड्याळीहितवरकर्णी निवडणुकीचा ‘संकल्प’

सायकलीशी जडले नाते १७: साक्री- नंदुरबार- एक ड्रीम माउंटेन राईड!

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 03/03/2016 02:38 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ७)

लेखक Anand More यांनी गुरुवार, 03/03/2016 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ ----------------------------------------------- मला सर्व २९ घोषणांचा तपशील मिळाला नाही. म्हणून ज्यांच्याबद्दल सर्वत्र जोरदार चर्चा झाली त्याबद्दलच बोलतो. ज्या क्रमाने ह्या घोषणा दिल्या गेल्या तो क्रम मला माहीत नाही, म्हणून मी मला आठवल्या त्या क्रमाने त्यांबद्दल लिहितो.

निसर्गचक्र

लेखक कवि मनाचा यांनी बुधवार, 02/03/2016 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
न मागताही तो सर्वांना भरभरुन देतो, मिळवल्याचे श्रेय मात्र मी स्वतःकडे घेतो! तहानलेल्या धरतीला पहिला पाऊस सुखावतो, पण त्याआधी नभांना गारवा कोण देतो, अथांग त्याची कृपा, प्रत्येकाला आपला वाटा ठरवून देतो, जसे समुद्र स्वतःतले बाष्प, नभांसाठी आधीच राखून ठेवतो.

वाढदिवस

लेखक कवि मनाचा यांनी बुधवार, 02/03/2016 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
आणि तो दिवस पुन्हा खूप दिवसांनी येतो, उगाचच खूप मोठे झाल्याचे भासवतो, मित्रांच्या शुभेच्छा संदेश पहात भूतकाळात रमवतो, शाळेच्या वर्गात, क्रिकेटच्या ग्राउंडवर, मंदिराच्या पायऱ्यांवर, रेल्वेच्या क्रॉसींगवर, गावच्या नदीवर, कधी धरणावर तर कधी विष्णूच्या तळ्यावर फक्त मनानेच हुंदडत असतो, पाणावलेल्या डोळ्यांत एकच प्रश्न अनुत्तरीत असतो, आपण उगाचच एवढे मोठे का होत असतो, आणि तो दिवस पुन्हा खूप दिवसांनी पुन्हा येतो.
काव्यरस