अस्तनीतले पत्रनिखारे
लेखनविषय:
काव्यरस
याकुबने माझे पेपर चोरले त्याच वेळी
कलामांना गाडले जात होते
बातम्यांच्या ढिगात
पुस्तकातल्या जॉर्ज बर्नार्ड शॉला मी विचारलं
यांच्या लेखी कोण मोठा?
म्हणाला, आमच्यावेळी पत्रकर्त्यांना
सायकल अपघात आणि संस्कृतीचा र्हास
यात फरक करता येत नसे
आता तर सगळंच बिघडलंय
अगदी तुमच्या दत्ताचीही बरखा झाली
आता बातम्याच्या महापुरातून
कलामांचं कलेवर शोधून त्याला
पहिल्या पानावर मोठ्या टाईपात बसवणार तरी कोण?
मधेच टायगर गुरगुरला
बदला घेईन याचा
आणि अंत्यदर्शनाला जमलेल्या पंधरा हजार
हिरव्या, गोल टोप्या म्हणाल्या
भगवीच्यांनो आता बघाच
बड्या कबरीस्तानात
किती मोठं स्मारक होतं ते, अफझुल्ल्यापेक्षा मोठ्ठं
अन् होतं की नाही पहा
त्याचं तीर्थस्थान
तेवढ्यात मेमनमाता कळवळली
कितीही मोठ्या आगी लावा
पण त्या वन्हीत माझ्या छकुल्याचं सी.ए.चं सर्टिफिकेट घालू नका रे
......आणि पुन्हा वर्तमानपत्रांना पान्हा फुटला
सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय विचारणार्यांपासून
डोके फिरूनच छापणार्यांपर्यंतचा प्रवास
सुफळ संपूर्ण झाला
-------------------------------------------------------------------------------------------------------
पूर्वप्रकाशित:
http://mandarvichar.blogspot.in/2015/08/blog-post.html
वाचने
8364
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
माफ करा.परत परत वाचूनही कशाचा
In reply to माफ करा.परत परत वाचूनही कशाचा by शिव कन्या
याकुबला फाशी दिल्यावर
याकुबचे स्मारक होऊ नये असे
In reply to याकुबचे स्मारक होऊ नये असे by काकासाहेब केंजळे
नमस्कार डूआयडी. दोन व्यक्ती व
In reply to याकुबचे स्मारक होऊ नये असे by काकासाहेब केंजळे
+१
In reply to याकुबचे स्मारक होऊ नये असे by काकासाहेब केंजळे
याकुबचे स्मारक होऊ नये असे
हे काय आहे नेमके?
निरर्थक आत्मभंजन!!! ;)
भगवीच्यांनो...
आईन्स्टाईन माझा स्टोव्ह ही
In reply to आईन्स्टाईन माझा स्टोव्ह ही by खटासि खट
माफ करा. काहीतरी गैरसमज होतो
www.misalpav.com/node/31979
हो साम्य आहे खरे. पण विडंबन
तारीख पाहून सोक्षमोक्ष लावता
कसली चूक? अहो साम्य आहे हे
आईनस्टाईनने माझा स्टोव्ह
अर्थात वाचक सूज्ञ आहेतच.
अडवानीवर एक कविता लिहा.
छान!! चोर्यामार्या सुद्धा
In reply to छान!! चोर्यामार्या सुद्धा by नाना स्कॉच
यात चोरी कुठे दिसली? काहीही.
ह्यात चोरी कुठेच दिसली नाही?
चला
मंदार दिलीप जोशी
In reply to मंदार दिलीप जोशी by खटासि खट
I had not read this poem
In reply to मंदार दिलीप जोशी by खटासि खट
हा हा हा !
.
बाळाजीपंत ???
In reply to बाळाजीपंत ??? by जिन्क्स
.