चीझी ग्रिल्ड पोटॅटो
विनाकटकटीचा झटपट ब्रेकफास्ट.
साहित्य
मध्यम आकाराचा बटाटा : १ स्वच्छ धुवून सालासकट.
अर्धी चीज स्लाईस, किंवा तुमच्या आवडीचे चीज.
मिरपूड, मीठ, थोडे तेल.
क्रमवार कृती
बटाट्याला सुमारे अर्धा पाऊण सेमी जाडीचे काप द्यावेत. चकत्या वेगळ्या करायच्या नाहीत.
मिसळपाव
अपूर्व (सुव्रत जोशी) आणि तनू (सखी गोखले) रिलेशनशिपमध्ये आहेत. तो पीएचडी साठी अमेरिकेला निघाला आहे. तनू इथेच राहणार आहे. लाँग डिस्टन्स रिलेशनशिप वर्क होत नाहीत असा तिचा विश्वास आहे. त्यामुळे अपूर्व अमेरिकेला गेल्यावर आपली रिलेशनशिप संपुष्टात येईल अशी तिची खात्री आहे. तो अमेरिकेला जाण्यापूर्वीच आपली रिलेशनशिप संपवून टाकावी असे तिने ठरविले आहे. रिलेशनशिप संपविणे त्याला मान्य नाही. त्यामुळे दोघांमध्ये किरकोळ स्वरूपाचे खटके उडत राहतात.
अपूर्व अमेरिकेला जायचे या उद्देशाने उत्तेजित होण्याऐवजी नर्व्हस झालेला आहे.