कोणी राहत नाही...
जाती जन्मतात.
जाती शाळेत जातात.
जाती प्रौढ़ होतात.
जाती जातीशी(च) लग्न करतात.
जाती पहिल्या -कधी सोळाव्या रात्री
आपल्याच जातीवर चढ़तात.
मग अशा रीतीने जाती
..पुन्हा कंटीन्यू होतात.
जाती गावा.बाहेरच्या
'म्हारवाड्याला' असतात.
--- जाती शहरा.बाहेच्या
'झोपड़पट्टीलाही' असतात.
जाती देशा -त्याच्या झेंड्यात असतात.
जाती
गरीबांच्या कातड्याला कायमचा चिकटलेला सर्वात वरचा 'थर' असतात.
जाती अंतयात्रा, जनाज्याला असतात.
जाती दंगली. सना-उत्सवालाही असतात.
मंदिरा, मशिदी, गुरूद्वारयाला जाती असतात.
नेमाटी, दाढी, पगड़ीलाही जाती असतात.
जाती रक्षणाला असतात,
जाती आरक्षणाला असतात.
जाती निवडणुकीला असतात.
काव्यरस
मिसळपाव
आला आषाढ श्रावण
आल्या पावसाच्या सरी,
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋूतू तरी
काळ्या ढेकाळांच्या गेला
गंध भरुन कळ्यात
काळ्या डांबरी रस्त्याचा
झाला निर्मळ निवांत
कविवर्य बा.सी.मर्ढेकरांनी श्रावणाचे केलेले हे वर्णन प्रत्येक वर्षी श्रावण आला आठवत राहते. श्रावणाचे हे मोहक रुप कथा कादंबऱ्या, कवितांमधून वाचताना होणारा आनंद कुठे हिरावलाय कोण जाणे? श्रावण सरी कुठे लोप पावल्या?
लेखाचे शीर्षक वाचल्यावर कदाचित मराठवाड्यातील पाणी टंचाईवर आजचा लेख असणार असे वाटण्याची शक्यता आहे. तसे नाही. मी येथे चर्चा करणार आहे ती मद्याची. अर्थात औरंगाबादमधील बियर इंडस्ट्रीची.