तत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत (ऐसी अक्षरे -२५)
तत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत हे संशोधक डॉ .बी. आर जोशी अगदीच छोटेखानी पुस्तक वाचले. भारतीय तत्त्वज्ञान परंपरांपैकी एकाही तत्त्वज्ञानाचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी जन्म पुरेसा नाही, हे पुन्हा पटले.
याद्या
6731
वायुसेनेतील आठवणी – भाग २ कॉपल पांडे गायब झाला होता!
वायुसेनेतील आठवणी – भाग २ कॉपल जी.एस. पांडे
कॉपल पांडे गायब झाला होता!
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये पोचल्यावर मी लगेच शोध घेतला की पांडेचं काय झालं? स्टाफने सांगितलं, "सर, काल खूप गोंधळ झाला. एक कॉर्पोरल विमानात चोरून बसायचा प्रयत्न करत होता, त्याला एअर फोर्स पोलिसांनी पकडलं. त्याला खाली उतरवलं आणि विमान १५ मिनिटं लेट झालं. नाव माहित नाही, पण तो कदाचित गार्डरूममध्ये असेल." आवाज ताठ आणि रूक्ष होता. गार्डरूमचे वॉरंट ऑफिसर जेव्हा माझ्या स्टाफने संपर्क केला, तेव्हा त्याने सांगितलं, "आत्ता ड्युटी घेतली आहे. लवकरच कळवतो." पांडे कुठे आहे याचा काहीच पत्ता लागत नव्हता.लेखनविषय:
लेखनप्रकार
याद्या
1906
भारताची स्क्रॅमजेट तंत्रज्ञानातील यशस्वी वाटचाल
भारताची स्क्रॅमजेट तंत्रज्ञानातील यशस्वी वाटचाल: DRDO ची मोठी कामगिरी
स्क्रॅमजेट (Supersonic Combustion Ramjet) तंत्रज्ञान हे एक क्रांतिकारी पाऊल आहे, जे वाहनांना हायपरसोनिक वेगाने—म्हणजे मॅक 5 पेक्षा जास्त (6,100 किमी/तास) प्रवास करण्यास सक्षम करते. भारताच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे, ज्यामुळे भारताला हायपरसोनिक तंत्रज्ञानात प्रभुत्व मिळवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये स्थान मिळाले आहे.या लेखामध्ये DRDO च्या स्क्रॅमजेट यशाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे , या प्रयोगाच्या यशाचा भारतीय सैन्याच्या भविष्यावर होणारा
याद्या
1629
भुलेश्वर मंदिर सौंदर्य
भुलेश्वर मंदिर हे मंगलगड किंवा दौलतमंगल किल्ला नावाच्या डोंगरी किल्ल्यावर(पुणे जिल्हा) वसलेले आहे. १३ व्या शतकात यादव राजवंशातील राजा कृष्णदेवराय यांनी या मंदिराची पुनर्बाधणी केली. नंतर मराठ्यांनी त्यांच्या राजवटीत त्याची भर घातली. भुलेश्वर मंदिर खूप वेळा नष्ट आणि पुनर्बाधणी करण्यात आले आहे.
याद्या
2513
आव्वाज आव्वाज..
आमच्या सोसायटीत सगळे बंगलेच आहेत. आपापली घरं फक्त कामवाल्यांसाठी उघडून आणि त्या कामं करून गेल्यावर ती पुन्हा बंद करून सगळ्या गृहिणी टीव्हीवर, आणि आताशा ओटीटीवर सिनेमे किंवा हिंदी भाषेतल्या कौटुंबिक मालिका बघत बसतात.
पण त्या अधुनमधून बंगल्याबाहेरही पडतात. भिशी,किटी पार्टी, हळदीकुंकू,बारशी, वाढदिवस,भजन, सत्यनारायणाची पूजा, इत्यादी त्या थाटामाटात आणि एकत्र येऊन साजरे करतात.
यात थोडा बदल म्हणून मी त्यांना घरपोच लायब्ररी चालू करणे, रीडर्स क्लब, साहित्य कट्टा, चांगल्या वक्त्यांची भाषणे, चांगल्या गायकांच्या गाण्याचे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम सुचवून पाहिले पण त्याला शून्य प्रतिसाद मिळाला.
याद्या
2764
मोदींचे भाषण आणि त्यावर घेतलेले बालीश आक्षेप
मोदींचे भाषण आणि त्यावर घेतलेले बालीश आक्षेप
https://youtu.be/oq35bx7ktEM?si=SHdxD8Kmglr2iXD5
माझी उत्तरे
प्रश्न १ - समझौत्याची घोषणा भारत आणि पाक यांच्या ऐवजी त्रयस्थ पक्षाने करणे केव्हाही हितावह. जो पक्ष समझौत्याची भाषा करतो तो कमकुवत मानला जाऊ शकतो. भारताने अशी घोषणा केली असती तर पाकला आयते कोलीत मिळाले असते.
प्रश्न २ भारताच्या परराष्ट्र नीतीची कोणतीही अडचण झाली असे मला वाटत नाही. कोणत्याही युद्धात सन्मान्य माघार विजया इतकीच महत्त्वाची असते.
याद्या
4469
तीट
ओथंबल्या नभाखाली
भारलेली हवा
सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये
सैरभैर थवा
गर्जणारा मेघ शिंपे
सृजनाचा ठेवा
वीज ओढी कड्यावर
ओरखडा नवा
काजव्यांच्या ठिणग्यांचा
पानोपानी दिवा.
आरस्पानी स्वप्नी सांगे
शकुनाचा रावा,
"दृष्टावल्या भवताला
काळी तीट लावा "
लेखनविषय:
याद्या
2070
आजीच्या घरातली गंमत
एक चिमणी, दोन चिमणी,
तीन चिमण्या आल्या दारी,
पटापटा चोचीमध्ये,
धान्य घेऊन गेल्या घरी ।।
आजी म्हणाली चिमणी बाई,
आज का ग तुझी घाई ?,
चिमणी म्हणाली टाकून दाणा,
आज जायचयं एका लग्नाला ।।
घरी जाते, नाश्ता करते,
घालते पोरांना ही जेवायला,
पोरांची नाटकं रोज नवी,
कशी पुरवावी सांगा मजला? ।।
आजी म्हणाली खरंए बाई,
खाण्याची नाटकं नवी नाही,
तुला उद्या देईन पोळी
पोरांना दे करून गोळी ।।
तिकडून आली आजीची नात,
रोजचं नवं गाणं गात,
आश्चर्याने आजीला म्हणते कशी,
चिमणीची भाषा कळते कशी?
लेखनविषय:
याद्या
1080
काव्यरस
वायुसेनेतील आठवणी – कॉपल पांडे
वायुसेनेतील आठवणी – कॉपल पांडे
प्रस्तावना कॉर्पल पांडे — ह्या नावामागे केवळ एक वायुसैनिक नव्हे, तर एक सच्चा देशभक्त, एक कवी मनाचा चित्रकार, माणुसकीची जाण असलेला निष्ठावान कार्यकर्ता, अशी एकात एक व्यक्तिमत्त्वे लपलेला जीनियस आहे. माझ्या हवाई दलातील काळात मदतीचा हात मागितला. दिलेल्या मदतीचे त्याने सोने केले. त्यांच्या आठवणी आजही हृदयात ताज्या आहेत.लेखनविषय:
लेखनप्रकार
याद्या
2916
मिसळपाव