Skip to main content

एक लोभसवाणा, देखणा ब्लॉग!

Published on बुधवार, 16/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
राम राम मंडळी, आमचे मित्रवर्य धोंडोपंत यांच्या या ब्लॉगविषयी, न राहवून आज आम्ही इथे दोन शब्द लिहीत आहोत! मंडळी, अंतरजालावर आजमितीस अक्षरश: शेकड्याने ब्लॉग उपलब्ध आहेत, त्यापैकीच धोंडोपंतांचाही एक ब्लॉग, तेव्हा त्यात विशेष काहीच नाही. अनेकांप्रमाणेच पंतही त्यांच्या ब्लॉगात लेखन करीत असतात, त्यांचे विचार मांडत असतात, तेव्हा त्यातही काही विशेष नाही.

याद्या 14478

सुखाच्या शोधात.... (दु:ख)!!!

Published on मंगळवार, 15/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
दु:खाच्या घरी एकदा जमली होती पार्टी दारु बीरु पीऊन अगदी झींगली होती कार्टी... दु:ख म्हणाले " दोस्तानों! बिलकुल लाजू नका इतके दिवस छ्ळल म्हणून राग मानू नका! मनात खूप साठल आहे काहीच सुचत नाही माझी 'स्टोरी' सांगीतल्या शिवाय आता राहवत नाही...
लेखनविषय:

याद्या 3921
Taxonomy upgrade extras

हे स्वप्ना तु स्वप्नात माझ्या येऊ नको.........

Published on मंगळवार, 15/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
हे स्वप्ना तु स्वप्नात माझ्या येऊ नको......... मनाच्या विवंचनाना आज तु विचारांचा हळवा स्पर्श केलास. स्तब्ध झालेल्या सागरामध्ये क्षणात लाटांचा तांडव निर्माण केलास. मन माझ् आधिर झालं.. तुझ्या आठवणींनी बेजार झाल. परत परत त्याच वळणावर् कस काय् चालायला तयार झाल?
लेखनविषय:

याद्या 2558
Taxonomy upgrade extras

अफलातुन पुणे...अफलातुन वाक्ये :-

Published on मंगळवार, 15/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
1) कृपया खिडकीतुन पत्र टाकु नयेत. आमटीत पडतात, चव बिघडते. 2) धूळ साचलेल्या गाडीच्या काचेवर :- आता तरी पुसा..... 3) ख़ोदुन ठेवलेल्या रस्त्यावर: भव्य पुणे मोटोक्रॉस स्पर्धा :-: सौजन्य पुणे महानगरपलिका 4) लाकडी जीन्यावर : चढण्यासाठी वापर करावा... वाजवण्यासाठी नव्हे. 5) होटेल मधे : कामाशीवाय बसु नये.. 6) दुपारी १ ते ४ दार वाजवु नये. येथे माणसे रहातात व ती दुपारी झोपतत.. अपमान कसा होतो ते पहायचे असल्यास वाजवुन पहा.... 7) कोर्या कागदाची झेरोक्स काधुन मिळेल. 8) येथे जोशी रहात नाहीत. चौकशी करु नये, अपमान होईल... ९)येथे कचरा टाकू नये साभार परत केला जाईल

याद्या 15610

मी शब्द ओठि रोखले...

Published on मंगळवार, 15/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
रोखले नयनात आसु, मी शब्द ओठी रोखले... पाहिले नाही तिला मी, नजरेस माझ्या रोखले... सांगुच का संयमाला...., मी असा का सोसला? होती मला जाणीव.... मजला इन्कार नसता सोसला... कविता माझी नहिये... कुठेतरी सापडलिये..... पण आवडलिये........
लेखनविषय:

याद्या 3756
Taxonomy upgrade extras

आई, तुला एकदाच हाक दिली तरी अब्जांनी धावून येशील

Published on मंगळवार, 15/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
आई, पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला जग पाहीलं नव्हतं तरी नऊ महीने श्वास स्वर्गात घेतला आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या अस्तित्वाचं इथे नांदणं आहे संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे आई, तुझ्या रागवण्यातही अनूभवलाय वेगळाच गोडवा तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात फिका पडतो दसरा नि पाडवा आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची एकदा जरासं कुठे खरचटलो आई, किती तू कळवळली होतीस एक धपाटा घालून पाठीत जख्मेवर फुंकर घातली होतीस जख्मं ती पुर्ण बुजली आता हरवून गेली त्
लेखनविषय:

याद्या 3853

हात-पाय तोडले पाहिजेत!

Published on मंगळवार, 15/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
मुंबईतील जुहू भागात नववर्षदिनाच्या जल्लोषात मुलींचा विनयभंग झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना नुकतीच घडली. योगायोगाने तिथे उपस्थित असलेल्या, हिंदुस्तान टाईमस च्या सतीश बाठे आणि प्रसाद गोरी या दोन पत्रकारांनी झाल्या प्रकाराची प्रत्यक्ष छायाचित्रे घेतली आणि हिंटा मध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली.

याद्या 31552

या सुन्दर जगात

Published on मंगळवार, 15/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
या सुंदर जीवनात कधी कधी... पडायच असत प्रेमात कधी कधी... बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी... पाहताना तिच्याकडेच दाखवायच असत विचारात गुंतल्यासारख कधी कधी... अन पाहताना तिच्याकडेच विचारात गुंतायच असत कधी कधी... रात्री पहायची असतात स्वप्ने तिचीच... जागुन अशी रात्र काढावी कधी कधी... नंतर "जागली होतिस का रात्री?" म्हणून विचारावे कधी कधी... मागायचा असतो देवाकडे... हात तिचा चोरुन कधी कधी... द्यायच असत आश्वासन त्यालाही पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी... चुकवायच्या असतात नजरा सर्वांच्या विषय तिचा निघाल्यावर कधी कधी... असते रागवायचे लटकेच "अस काही नाहिये" म्हणून कधी कधी... विरहात तीच
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2938

मकर सक्रात

Published on मंगळवार, 15/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
ऊसाचाच होतो जगी गुळ गोड गुळासारखे नाही काहीच गोड, गुळासारखी गोडी ना साखरेला, चढे मोल तिळाला गुळाला. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. मकरसंक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा! विवेक विद्वास .

याद्या 4417