मदत हवी आहे- बगीच्या संबंधी
बगीच्यात अनेक झाडे आहेत. त्यातल्या काही झाडांची फुले उमलल्यावर लगेच गळून पडतात. अगदी खाली जमिनीवर देखील पहायला मिळत नाहीत. पण काही झाडांची फुले कडू वासाची असली तरी तरारून फुलतात, आणि मधमाशांच्या झुंडी त्यांचा आस्वाद घेतांना दिसतात.
जाणकारांनी फुले टिकवण्याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.
- Read more about मदत हवी आहे- बगीच्या संबंधी
- 35 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments