मदत हवी आहे- बगीच्या संबंधी
In reply to बगीचा कूणाचा आहे हे कळाले by अवलिया
बगीच्यात अनेक झाडे आहेत.अनेक म्हणजे नेमकी संख्या किती व जाती-प्रजाती कोणकोणत्या ? ह्यातील देशी किती व विदेशी किती ? हायब्रिड आहेत काय ?
त्यातल्या काही झाडांची फुले उमलल्यावर लगेच गळून पडतात.काही म्हणजे किती झाडांची व कोणत्या झाडांची ? फुले उमलण्याची व गळण्याची सरासरी किती ?
अगदी खाली जमिनीवर देखील पहायला मिळत नाहीत.ह्याचा अर्थ उमलल्यावर फुले लगेच गळून पडतात व सदेह स्वर्गात जातात काय?
पण काही झाडांची फुले कडू वासाची असली तरी तरारून फुलतात,कडू म्हणजे कितपत ? ती झाडे कुठली ? तरारुन म्हणजे साधारण कशाप्रकारे ?
आणि मधमाशांच्या झुंडी त्यांचा आस्वाद घेतांना दिसतात.झुंडीत साधारण किती मधमाशा असतात ? माशा देशी आहेत काय? चावतात का ?
जाणकारांनी फुले टिकवण्याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.कुठल्या विषयातल्या जाणकारांनी ?
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
In reply to धा by विनायक प्रभू
In reply to कोणी मदत मागत आहे, त्याला आता by अरुण मनोहर
In reply to कोणी मदत मागत आहे, त्याला आता by अरुण मनोहर
कोणी मदत मागत आहे, त्याला आता एखादा तीन पानी फॉर्म भरायला सांगा! तो पर्यंत कितीतरी निष्पाप फुलांचा जीव जाईल!तेच बरे होईल ! उमलुन तरी काय बघणार ते ? आजुबाजुचे प्रदुषण, खुन, मारामार्या, हुंडाबळी, चोर्या, भ्रष्टाचारच ना?* तत्वज्ञानी परा *वरिल सर्व प्रकार मनोहरकाकांच्या घराच्या आसपासच घडतात असे सांगण्याचा उद्देश नाही ;)
In reply to आंगठा by विनायक प्रभू
In reply to हाताचा की पायाचा? by अवलिया
In reply to नशीब by विनायक प्रभू
In reply to आंगठा by विनायक प्रभू
In reply to भगवा आहे! आता आतंकवादी म्हणू by अरुण मनोहर
In reply to भगवा? by विनायक प्रभू
In reply to भगवा? by विनायक प्रभू
In reply to हम्मा.. असे वाचले! (भगवा आहे by अरुण मनोहर
In reply to फुलशेती by विनायक प्रभू
In reply to कुणाच्या समोर? by अवलिया
In reply to लिहीलेय ना त्यांनी! समोराच्या by अरुण मनोहर
In reply to एखाद्याचे नशीब by शुचि
In reply to मस्तच! बाकी रागगंना देखील ही by अरुण मनोहर
In reply to काका, तुमचं दहा पाकळ्यावालं by नगरीनिरंजन
In reply to अहो, भुंगेच फुले तरारावयाला by अरुण मनोहर
In reply to अरुण त्या झाडांना योग्य by जागु
In reply to धन्यवाद. पण कीटकनाशके by अरुण मनोहर
In reply to आयला ही म्हन का आठवलि? by नावातकायआहे
In reply to मिपाची मुले? लींक द्या लवकर. by अरुण मनोहर
बगीचा कूणाचा आहे हे कळाले