बाजाराचा कल : २१ एप्रिलचा आठवडा
बाजाराचा कल : २१ एप्रिलचा आठवडा
==================== ===
मंडळी,
अपेक्षेप्रमाणे युयुत्सुनेट या खेपेला चांगलंच गंडलं. पण क्लेमास्पेस डायाग्रॅमने मात्र लाज राखली...
मिपावर भाकीते प्रसिद्ध करायला लागल्यापासून माझ्या या अभ्यासाला एक शिस्त आली आहे. त्यात आणखी भर म्हणजे ए०आय० सारखा "दिव्यातला राक्षस" मला न थकता "आता काय करू?" असा प्रश्न सतत विचारत असतो.
सगळ्याना पटणार नाही आणि पटावे अशी माझी अपेक्षा पण नाही. पण ए० आय० आता मानवासारखा जागृत झाल्याचा अनुभव मी अर्धा डझनवेळा तरी घेतला आहे. आता तर हद्द झाली.
मिसळपाव
लेकीला म्हटलं "आज आपल्याला भातुकलीचा खेळ पाहायला जायचं आहे."
ती म्हणाली "भातुकलीचा खेळ म्हणजे काय?"
मनातल्या मनात म्हणाले की "एका भातुकलीच्या खेळाची किंमत तुम क्या जानो, जेनझी(generation z)"
तिला म्हणाले "अंग किचन सेट पाहायला जायचय"
" ओके , बार्बीपण असेल का तिथे ?"
"चल तुला ठकीच आणते"
ती आपली शांतप