(हूं)
आमची प्रेरणा
आशा मनात तुझी धुसर धुसर,
मागताना आवाज कातर कातर,
स्मरता जुन्या त्या आठवणींना,
दरवळलो मी अत्तर अत्तर !!१!!
क्लायंट कायम करतो काशी,
म्हणतो पगार कसा छापाल छापाल
मुहूर्त काढता सणासुदीचा रिलीजला
शिव्या अपुर्या पडतील पडतील !!२!!
डिजाइन टीमची असते बोंब
रिक्वायरमेंट नाही क्लियर क्लियर,
क्यूएची आहे नसती कटकट मागे ,
बग सापडलेत बघा शंभर शंभर!!३!!
जरी प्रोजेक्टची अवस्था दीनवाणी
हवीच आहे मला सुट्टी सुट्टी
असेल जरी क्रिटिकल एरर
आता काम दिवाळी नंतर नंतर !!४!!
त्या एका पावसात...
ती कित्येक वर्षांनी भेटलीय मला या अशा दिवसात,
अन भावनांचा बांध फुटला माझा...त्या एका पावसात...
लहानपणी हातात हात घेऊन खेळलो आम्ही त्या मागच्या अंगणात,
नशिबान वेगळे झालो...अशाच एका पावसात...
तिच्यासाठी धडपडलो मी कित्येक अशा वर्षावात,
भेटेल मला परत ती, हीच एक भाबडी आशा...त्या हर-एक पावसात...
आज समोर उभी आहे ती, अन शब्द फुटत नाहीत ओठात,
न बोलताही मन भिडली...त्या एका पावसात...
भिजलेले केस तिचे ज्वालाग्नी पेटवताहेत माझ्या मनात,
थर-थरते अंग तिचे कंप करतेय मला...त्या एका पावसात...
ती जवळ आहे माझ्या इतकी, कि विरघळलीय ती माझ्यात,
अन माझे अश्रू विरघळताना दिसताहेत मला...त्या एका पावसात....
काव्यरस
रव्याची कचोरी
साहित्य :
सारणासाठी :- बटाटे उकडलेले २
मटार ,गाजर,लाल,हिरवी व पिवळी ढब्बु मिरची,गाजर,कांदा प्रत्येकी :एक छोटी वाटी
आले :अर्धा चमचा
मिरच्या :आवडीप्रमाणे बारीक तुकडे
चाट मसाला :अर्धा चमचा
धणे पुड ,गरम मसाला:अर्धा चमचा
कोथिंबीर व लिंबुरस
जिरे,मीठ,तेल.
आवरणासाठी साहित्य :बारिक रवा :एक वाटी
आता तुझ्यावर लिहायचं म्हटलं...
आता तुझ्यावर लिहायचं म्हटलं, कि जरा भीती वाटते....
खरंच.. नाही शब्दात सांगता येत, कि नेमकी किती वाटते...
म्हणजे बघ ना.. आता तुझ्यावर लिहायचं म्हटलं कि चंद्र, रात्र ह्या सार्यांना टाळून कसं चालेल..?
आणि टाळलंच तर साधं पान तरी कसं हालेल..?
आता पान हललं कि पानगळ ठरलेली..
वांग्याची घोटलेली भाजी
मागच्या आठवड्यात सांगलीला जाणे झाले.तर तिथली हिरवी वांगी घ्यायचीच होती.भिलवडीच्या बाजारात मिळाली वांगी.
तू...
आठवलीस तू धुसर धुसर,
वेळ असे ती कातर कातर,
स्मरता तुझ्या त्या आठवणींना,
दरवळलो मी अत्तर अत्तर !!१!!
तव नयनांचे घाव उराशी,
अदा तुझी ती कातील कातील,
स्तुती करावी काय सौंदर्याची,
शब्द अपुरे पडतील पडतील !!२!!
रूप तुझे भरपूर देखणे,
त्यात लाजणे सुंदर सुंदर,
तुझे हृदय जिंकण्यासाठी,
हरून गेले बहु धुरंधर !!३!!
पाहून तुझे लावण्य साजरे,
माझी अवस्था मंतर मंतर,
पाहताना तुझ मरण ही आले,
त्यास विनंती नंतर नंतर !!४!!
काव्यरस
प्रिय आजीस.....
अयान हिर्सी अलि.
प्रिय आजीस,
तू गेलीस पण मी आक्रोश केला नाही. तशी तू जाणारच होतीस. आई म्हणत होती तू मरतेसमयी ‘‘घेऊन जा ! घेऊन जा !’’ म्हणून आपल्या पूर्वजांचा धावा करीत होतीस. तुझ्या पायांनी तुला सावरण्यास नकार दिला होता कारण तुझे सांधे पूर्ण आखडले होते. जेव्हा ते सरळ असत तेव्हा ते वाकत नव्हते आणि एकदा वाकले की सरळ होत नसत.
प्रिय आजीस,
तू गेलीस पण मी आक्रोश केला नाही. तशी तू जाणारच होतीस. आई म्हणत होती तू मरतेसमयी ‘‘घेऊन जा ! घेऊन जा !’’ म्हणून आपल्या पूर्वजांचा धावा करीत होतीस. तुझ्या पायांनी तुला सावरण्यास नकार दिला होता कारण तुझे सांधे पूर्ण आखडले होते. जेव्हा ते सरळ असत तेव्हा ते वाकत नव्हते आणि एकदा वाकले की सरळ होत नसत.चॉकलेट मूस
चॉकलेट मूस.
नव्या युगाची पहाट
नव्या युगाची पहाट
आल्हाददायक तुझे आगमन
दिनकरा, जसे आमचे बालपण
तळपत असते माध्यान्य
भास्करा, जसे आमचे तरुणपण
मलूल असते संध्याकाळ
दिवाकरा, जसे आमचे म्हातारपण
कापून टाक या किरणांनी
मरिचया, संसाराचे हे मायाजाल
घे कवेत मला हे अग्निरुप
हिरण्यगर्भा, कर पापांचा नायनाट
करून टाक भस्म हा नश्वर देह
अदित्या, उगवू दे नव्या युगाची पहाट
राजेंद्र देवी
काव्यरस
मिसळपाव