जुळयांचे नव्हे जुळ(व्)लेले दुखणे
जुळयाचे नव्हे जुळ(व्)लेले दुखणे
जुळे १: सासं नसूनही तबला तू सकल मिपाचा झमेला तू धाग्यवरील सैरभैर (चि)चुंद्र अन्... सुप्त बोक्याची जागा तू मोकळाढाकळा रांगडा तू रे सुमडीत सोपान डोम ही तू ज्वर धाग्याचे आरोळी कधी तू कधी फसलेली चारोळी तू मिपात असूनही.. एकटाच तू रे तुझ्या लाट्णीचा आधार तू जुळे २: छान छान यावे धागे छान छान वंदावी थेट टीआर्पी जसा चॅनेलला येऊन मिळतो थेट थेट मग येतो नवा धागा जुना जातो अंधारात टीच्भर प्रतीसाद मागून तोही मिटतो अंधारात असाच धागा अशीच कवीता मला खूप आवडते मन माझं मिपाच्या त्या स्वगृह-लेखन निवडते चालेल तुला जेवणात असा लेट झालो तर? मैत्री सोबत विचाराला नवी कल्टी मारली तर! धोत्रीच्या या फुला मधला प्रस्फुट मी शोधावे. विलंबीत गोष्टीच्या पूर्णत्वाला नाखुस्पट* बोधावे ==नाखुस्पट (खुस्पट न काढता) विसू : प्रेरणा ज्याची त्याने शोधावी आम्ही व.व. सूचक मंडळ चालवीत नाही. ह्याचा कुठल्याही धग्याशीच काय त्राग्याशीही संबध असू शकतो पण संघटनेच्या घटनात्मक तरतुदींनुसार आम्ही कशालाही जबाबदार नाहीत आणि नसतोही. लेखन विषय+काव्यरस नजरेखालून घातल्यास क्लेष होणार नाही.अभामिपाचिहगँगांतर्गत्खफ्तक्रार्निवारणमंच्मेन्बोर्डस्वच्छताअभियान्सामुहिइक चळवळ तर्फे मिपा हितार्थ जारी.
अगगाग्गागा....
झक्कास
दूत्तं दूत्तं नाखुन!!
(No subject)
जुळ्यांवरुन आठवलं.
+१
धाव्वी मधे असताना रादर नंतर
हा हा हा, अगदी अगदी!!!!!
नाखूनकाका तुम्हचे क्रिप्टिक
:-D:-D:-D:P:P:P:P^O^
वराती मागून ......
नाखुकाकांना
छान
जुळे १ हे अत्रुप्त गुर्जींनी
दुसर्याबद्दल
नाखुकाका तुम्हासही जुळी होवो
तुमच्या आमच्या मर्हाठीमधे