कैफात काजव्यांची...
परवा संध्याकाळी गाडीतून घरी जाताना मुलाने म्हंटलं, "बाबा, ए सी बंद करा, जरा खिडक्या उघडून नॅचरल हवा घेऊयात, नाहीतरी हायवेतून एक्झिट घेतलंय, तेंव्हा स्पीड कमी म्हणजे वाराही कमीच आहे."
मी हो म्हणत काचा खाली केल्या. आठ वाजून गेले असल्याने आजूबाजूला गाड्या कमी असल्या तरी एकदम आवाजाची लेव्हल वाढली, आणि अचानक लक्षात आलं की आपण मेट्रो रेल च्या पूलाखालून चाललोय. स्टेशन जवळ येत असल्याने मेट्रोचा वेग कमी होत आलेला, आणि तिचा ठेक्यात असलेला चाकांचा आवाज ऐकून मन एकदम कित्येक वर्षं मागे गेलं:
*****************
अशीच पावसाळ्याच्या दिवसांत मुंबईकडून खोपोली घाटातून खंडाळ्याकडे निघालेली सह्याद्री एक्स्प्रेस, असंच अंधारून आलेलं, आणि असाच मंकी हिल कडे जाताना वेग कमी होत असतांनाचा चाकांचा लयबद्द आवाज.
मी आणि माझी पत्नी, उघड्या दारात पेपर खाली घालून बसलेले सोमवार-ते-शुक्रवार नेहेमीचे आम्ही दोघे प्रवासी, उजवीकडे बसलेल्या तिने माझा डावा हात आपल्या दोन्ही तळव्यांत धरलेला, आणि माझा उजवा हात मी protectively तिच्यापुढून दाराच्या खांबाला धरलेला. दरीत दूरवर साठलेल्या पाण्यात प्रतिबिंबीत झालेली खोपोलीच्या दिव्यांची दिवाळी...
दूरवर पहात आम्ही भविष्याच्या अस्थिरतेविषयी बोलत होतो, आणि अचानक ती म्हणाली, "ते बघ, कितीतरी काजवे चमकतायत!"
खरंच की, एकदम लक्षावधी इवल्याश्या दिव्यांची मनमोहक उघडझाप गाडीच्या बरोबरीने वाटचाल करीत होती! ते गाडीचं लयबद्द चालणं, ते काजवे, आणि सोबतीला सखी, ...सगळ्या काळज्या विसरून, मला आणि तिला एकदमच पाडगावकर आणि अरूण दात्यांचं गाणं आठवलं:
दूरातल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले
पाण्यात चांदण्यांचे आभाळ सांडलेले
कैफात काजव्यांची अन पालखी निघाली
![broken image]()
दूरवर पहात आम्ही भविष्याच्या अस्थिरतेविषयी बोलत होतो, आणि अचानक ती म्हणाली, "ते बघ, कितीतरी काजवे चमकतायत!"
खरंच की, एकदम लक्षावधी इवल्याश्या दिव्यांची मनमोहक उघडझाप गाडीच्या बरोबरीने वाटचाल करीत होती! ते गाडीचं लयबद्द चालणं, ते काजवे, आणि सोबतीला सखी, ...सगळ्या काळज्या विसरून, मला आणि तिला एकदमच पाडगावकर आणि अरूण दात्यांचं गाणं आठवलं:
दूरातल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले
पाण्यात चांदण्यांचे आभाळ सांडलेले
कैफात काजव्यांची अन पालखी निघाली
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
29806
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाम्बुच्या वनात!
आधी फोटु
नंबर ५४
'सहज'च सुटलं म्हणायचं!
अयोग्य गोष्ट
In reply to 'सहज'च सुटलं म्हणायचं! by बहुगुणी
चीयर्स
In reply to अयोग्य गोष्ट by डॉ.प्रसाद दाढे
निषेधाची नोंद घेतली आहे...
In reply to चीयर्स by प्रदीप
आज पुरानी
कानसेन ३: मराठी_माणूस
चित्रपट -
छान आहे
अहो तात्यानु...
In reply to छान आहे by विसोबा खेचर
सवतचि भासे
कानसेन ४: मिलिंद
काय राव
In reply to कानसेन ४: मिलिंद by बहुगुणी
और ये लगा......छक्का!
In reply to काय राव by मेघवेडा
क्रमांक ६: हिंदी
बॉबी : बेशक मंदीर मस्जिद तोडो,
Yup! That's right!
कानसेन नं. ७: ??????
आठवले
In reply to कानसेन नं. ७: ?????? by बहुगुणी
भले शाबास, सहज!
आणि आता कानसेन ८ कोण आहे ते पाहूयात...
गंध फुलांचा ?
In reply to आणि आता कानसेन ८ कोण आहे ते पाहूयात... by बहुगुणी
नाही, एक हिंट..
आम्रपाली
In reply to नाही, एक हिंट.. by बहुगुणी
नाही, पण तेही फार सुंदर गाणं आहे. थोडीशी मदत करू का?
का करूं
Excellent! जियो!!
कानसेन नं. ९: ??????
नजर न लग
राईट अगेन! पुन्हा एकदा: डॉ. प्रसाद दाढे, कानसेन ९
कानसेन १०
मै शायर तो नहीं...
कानसेन १०: मिसळपाव
दर्दे दिल दर्दे ए जिगर
In reply to कानसेन १०: मिसळपाव by बहुगुणी
थोडं जवळचं, पण वेगळं गाणं आहे.
सच मेरे यार है किंवा ओ मारिया
हे 'ओ
In reply to सच मेरे यार है किंवा ओ मारिया by विसुनाना
वन मोअर..
In reply to हे 'ओ by डॉ.प्रसाद दाढे
सुरेल धागा.
ह्या
मस्त धागा
उत्तर बरोबर आहे, विसुनाना!
टाका टाका लवकत टाका!
In reply to उत्तर बरोबर आहे, विसुनाना! by बहुगुणी
कानसेन ११: विसूनाना...आता पुढचा प्रश्न -
बराच वेळ उत्तर नाही आलं म्हणून एक मदतीसाठी हिंट..
अखियोंके
In reply to बराच वेळ उत्तर नाही आलं म्हणून एक मदतीसाठी हिंट.. by बहुगुणी
शझाम
नाही हो:-(
सकाळपासून
स्वामीमधलं
सुटलं बॉ एकदाचं!
कानसेन क्रमांक १३?
किशोरदा,
In reply to कानसेन क्रमांक १३? by बहुगुणी
Right you are!
In reply to किशोरदा, by प्रभो
कानसेन १४: हिंदी
सवतचि भासे
In reply to कानसेन १४: हिंदी by बहुगुणी
कानसेन (की कानसेना?) क्रमांक १४: शुचि
पुढचा सांगितीक प्रश्न..क्रमांक १५
देहाची तिजोरी ..
In reply to पुढचा सांगितीक प्रश्न..क्रमांक १५ by बहुगुणी
देहाची
हा घ्या
In reply to देहाची by रेवती
पहिले संयुक्त विजेते! मिसळपाव आणि रेवती
प्रकाटाआ
धन्यवाद हो
क्रमांक १६: मराठी
लबाड लांडगा ..
In reply to क्रमांक १६: मराठी by बहुगुणी
सिनेमा
In reply to लबाड लांडगा .. by मिसळपाव
बरॉबर ऑहे! कानसेन क्र. १६: मिसळपाव