विक्रांत वरील किस्सा
मी विक्रांत या विमानवाहू नौके वर २ वर्षे(१९९०-९१ ) डॉक्टर म्हणून कार्यरत होतो.तेंव्हाचे प्रसंग खाली देत आहे .
विक्रांत वरील आयुष्य फार गमतीचे होते.१९६१ मध्ये भारतीय नौदलात सामील झाल्यापासून ती पूर्ण वेळ समुद्रात उभी असल्याने नौकेवर गंज पकडणे प्रचंड प्रमाणात असते.
मिसळपाव