माझं शरीर आहे
माझा ध्वज अर्ध्यावरचा.
मला पाणी मिळतं
उद्याच्या नदीतून,
भाकरी
वार्याच्या स्वयंपाकघरातून.
माझ्या मेंदूत आहे एक
बंदुकीची गोळी
हिरवीगार
अंतर्ज्ञानी माणसाच्या पोपटासारखी.
माझं नाव आहे
शेवटचं अक्षर माझ्या पुरातन भाषेतलं
शेवटचं उत्तर प्रत्येक कोड्याचं
तात्पर्य प्रत्येक म्हणीचं
ईश्वर प्रत्येक जादुई सुरावटीचा
दुश्चिन्ह...
( सत्चिदानंदन यांनी जयपूर फेस्टिवलमध्ये वाचलेल्या कवितेचा मराठी अनुवाद )
| लेखनविषय: |
|---|
याद्या
3226
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रगल्भ प्रतिसाद
नाना परिपक्व होऊ लागल्याची
In reply to प्रगल्भ प्रतिसाद by नाना चेंगट
साँरी
संबंध
In reply to साँरी by जाई.
धन्यवाद
In reply to संबंध by Kavita Mahajan
नाही
In reply to धन्यवाद by जाई.
हम्म ओके
In reply to नाही by Kavita Mahajan
बाकी जाऊदे, तुम्हाला मलयाळम
नाही
In reply to बाकी जाऊदे, तुम्हाला मलयाळम by बॅटमॅन
धन्यवाद.
In reply to नाही by Kavita Mahajan
कोण शर्मिला इरोम?
परिचय
In reply to कोण शर्मिला इरोम? by यकु
चांगल्याय... (कविता की
काही दृष्टांत, अन्वय कठिण
बंदुकीची हिरवीगार गोळी, शरीर