हुश्शार छोकरी
हुश्शार छोकरी
[म्हटले तर छोट्यांची; म्हटले तर मोठयांची गोष्ट! कथेतल्या छोकरीचे एकदम लग्न होते. ती राणीही होते..... सर्बियन लोककथेचा हा स्वैर अनुवाद , बालदिना निमित्त! शैशव जपलेल्या, जपू पाहणाऱ्या सर्वांना शुभेच्छा.]
आटपाट नगरात एक हुश्शार छोकरी रहायची.राजापेक्षा हुशार. त्याच्या दरबाऱ्यापेक्षाहुशार. तिच्या बापाला छोकरीचा अभिमान वाटायचा. म्हणायचा, ‘सगळ्या राज्यात माझी छोकरी हुश्शार!’
राजाला ते कळले. त्याने बापाला बोलवून घेतले. विचारले,
‘तुझी छोकरी सगळ्या राज्यात हुश्शार?’
‘होय, महाराज! आहेच ती!’
राजाने कोडे घातले. ‘ही अंडी घरी ने.
मिसळपाव
हमदर्द, आरजू, उल्फत, इकरार
आणि
आगोश
आणि ….
कित्येक असतील,
गाण्यांत सहजपणे येणारे उर्दू/ उर्दूईश शब्द लगेच उलगडून सांगायला पूर्वी गुगल नव्हतं खेरीज मोठ्यांना विचारायची सोय नव्हती, त्या वयापासून मी अशा बर्याच हिंदी गाण्यांचा भक्त आहे. आताही त्यातली बरीचशी गाणी मी अर्थाच्या मागे न लागताच ऐकतो.