Skip to main content

स्थिरचित्र

(जमलं एकदाचं..)

लेखक सुनील यांनी मंगळवार, 10/11/2009 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा १) मालकाने "पंजा"त पकडलेले दोन बोके २) तशा दोन्ही बोक्यांच्या "मलई" वेगवेगळ्या, त्यामुळे त्यांच्यात तशी स्पर्धा नाही. ३) तरीही, एकमेकांची खोड काढायची त्यांची "खुमखुमी" काही जात नाही. ४) कारण पिटातल्या प्रेक्षकांनी पिटलेल्या टाळ्या त्यांना "स्फुरण" देतात!

सुगरणीचा खोपा

लेखक सुनील यांनी रविवार, 25/10/2009 07:09 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात काही मित्रांबरोबर वाईला गेलो होतो. तिथे फिरताना झाडावर टांगलेली सुगरणीची घरटी पाहिली. मित्राने त्याचे काही फोटोदेखिल काढले. आज, मिपाच्या मुखपृष्ठावरील "खोपा" पाहून त्याची आठवण आली. स्थळ - वाई दिनांक - ५ सप्टेंबर २००९ आभार - (मिपाकर नसलेला) मित्र, सलील अवांतर - तात्यांनी दिलेल्या गाण्यातील दुव्यात बहिणाबाई चौधरींचा उल्लेख संत बहिणाबाई असा आला आहे, ते चूक आहे.

एका तळ्यात होती .......

लेखक सुनील यांनी सोमवार, 12/10/2009 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
कमळे फुले सुरेख ....... अलिबागजवळील कुरुळ हे गाव तेथिल कमळाच्या तळ्यासाठी प्रसिद्ध आहे. परवाच त्या परिसरात गेलो असता पाहिले, तर तळे कमळांनी भरून गेले होते.

कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 27/09/2009 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिसळपावकरांनो! . ३ ऑक्टोंबर २००९ रोजी कोजागिरी पौर्णिमा येत आहे. त्यानिमित्त सगळयांना हार्दिक शुभेच्छा! . Kojagiri-50

लेह - लडाख -काश्मिर

लेखक विलास आंबेकर यांनी रविवार, 20/09/2009 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक भारतियाच्या मनात काश्मिर बद्दल एक अनाम असे कुतूहल असते. आपण लहानपाणापासून काश्मिर, लडाख वगैरे नावं ऐकत आलेलो असतो. पूर्वी चित्रपटांमधून दिसायचंही. पण नंतर ते ही नाही. अशा या काश्मिर आणि लडाखला भेट द्यायची इच्छा मागच्या वर्षीच्या जून महिन्यात पूर्ण झाली. बरोबर माझा Canon EOS 400D DIGITAL Camera होताच. तिथे काढलेली काही छायाचित्रं इथे देत आहे.