मॅजिक किंगडम!
मॅजिक किंगडम
लिबर्टी स्वेयर बोटीने आम्ही मॅजिक किंगडम च्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो.
बोटीतून दिसलेले डिस्ने चे रेसोर्ट.
गजबजलेल्या मुख्य रस्त्यावरून थोडे पुढे गेलो आणि सिंड्रेला चा महाल दिसला.

(छायचित्र जालावरून साभार)
सर्व हक्क सुरक्षित.