Skip to main content

.जाईन विचारीत रानफूला

लेखक सुनिल पाटकर यांनी मंगळवार, 27/10/2009 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी .रस्त्याच्या कडेला अशी सुंदर रानफूलं फूललेली असतात. broken image" alt="" />
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5675
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

दोडक्याचं फूल- कोंबड्याचं फूल- आन गावाकडं हाटलीवर येल चढवायचे त्या फुलाचं नाव ध्यानात नाय येऊन राह्यले भो. -बाबुराव

फोटो १ कोंबडा २ भोपळा ३ तेरडा ४ गोकर्ण ५ पळस (अन्दाजे) चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

पळसाची फुलं अशी दिसतात.. नि ते गुलाबी रंगाचं फून गोकर्णीचं नाही.. त्याला आमच्याकडे गौरीचं फूल म्हणतात.. गोकर्ण साधारणतः.. अशी दिसते!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!