मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्लोजप

विनायक रानडे · · कलादालन

वाचने 5643 वाचनखूण प्रतिक्रिया 14

गणपा Sun, 11/29/2009 - 12:44
सुंदर आहेत फोटो. जर मोठे करता आले पर पहा ... अजुन मजा येईल. तो शेवटुन तिसरा फोटो कोणत्या फुलाचा आहे?

प्रमोद देव Sun, 11/29/2009 - 17:30
छायाचित्र मस्तच आहेत. प्रत्येक छायाचित्रावर टिचकी मारल्यावर ते मोठे दिसते. सवयी कधीच सुटत नाहीत. काही लोकांच्या बाबतीत... दिसली कविता की कर विडंबन आणि आमच्या बाबतीत......लावा चाल. ;)

सुनील Sun, 11/29/2009 - 18:10
फोटो सुंदरच पण जरा त्याखाली वर्णनपर दोन ओळी लिहिल्यात तर उत्तम. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रभो Sun, 11/29/2009 - 21:28
मस्त --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

विनायक रानडे गुरुवार, 12/10/2009 - 09:30
चित्र १, ३, ५, ६, ७ एम्प्रेस बाग पुणे, मी घेतली आहेत. चित्र २, ४, ८, ९ इराण, आमच्या घरातल्या बागेत, मी घेतली आहेत, २००७ ला गेलो होतो. फुलांचे रंग, आकार, पाकळ्यांची योजना, त्या घटकेला असणारा प्रकाश हे सगळे मी टिपले आहे. मी फुलाचे नाव का शोधू ? तुम्हा सगळ्यांचे मनपासून आभार.