काही प्रश्न (?)
सोनियांची एकूण मालमत्ता ९ कोटी २८ लाख
राहुल गांधीना ९ लाखाचे कर्ज दिले आहे. (आई चे मुलाला कर्ज)
सोनियांकडे स्वतःची कार नाही
आता असलेली मालमत्ता ५ वर्षापूर्वी जाहीर केलेल्या मालमत्तेपेक्षा ६ पटीने अधिक आहे.
असे असून सुद्धा सोनिया मस्त पैकी भारतभर विमानाने फिरतात, परदेशी उपचारासाठी जातात. त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय काय? माहित नाही. राहुल गांधींचा काय ते सुद्धा माहित नाही. या दोघांना खान्ग्रेस पोसत असेल असे गृहीत धरले तर मग खान्ग्रेस कडे एवढा पैसा येतो कुठून? मागे एकदा ऐकले होते कि सोनियाजींनी स्वत:च्या मालमत्तेचे विवरण द्यायला नकार दिला होता. मी असे केले तर चालेल का ?
मिसळपाव