वाहन वेड्यांसाठी: २०१४ मायामी बीच इंटरनॅशनल ऑटो शो
गेल्या रविवारी सकाळी समोर राहणाऱ्या Manny ने मला विचारलं 'काही खास करत नसशील तर Auto Show ला येणार का?'
तीन वर्षांपूर्वी कार्गो प्लेन्स चा पायलट म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर Manny नेहेमी थोडा मोकळा वेळ मिळाला की गाड्या दुरूस्तीचं काम करत बसलेला दिसतो. कधी त्यांच्या चार गाड्यांपैकी एकीची दुरूस्ती, नाही तर ऑईल चेंज वगैरे मेंटेनन्सचं काम, नाही तर नातेवाईक किंवा मित्रांनी दारात आणून उभ्या केलेल्या गाड्यांची दुरूस्ती.
मिसळपाव