भाग २ - अंधारछाया धारावाहिक कादंबरी - प्रकरण १
कथानकात पुढे येणाऱ्या व्यक्तींचा परिचय
शशी – लेखक. दादा – शशी चे वडील, जनार्दन. त्यांचा माधवनगरला होलसेल कापडाचा व्यापार होता. मंगला – शशीची आई, आजोळकडूनची शांता, ती वडिलांना काका व तिच्या सावत्र आईला काकू म्हणे. बेबी - शशीची मावशी, मंगलाची सावत्र बहीण, सुभाष - एसटीत क्लार्क होता व श्रीकांत – शिकत होता. हे शशीचे सावत्र मामा. मधू – शशीच्या आईचे आजोळचे आडनाव - पर्वते, मामेभाऊ, काका – बाळकोबा गोखले, शशीच्या आईचे वडील, काकू – शशीच्या आईची सावत्र आई, आजी – शशीच्या वडिलांची काकू, लता - शशीची धाकटी बहीण, स्वामी – प्रज्ञानानंद सरस्वती – शशीच्या वडिलांचे, दादांचे अध्यात्मिक गुरू, डॉ.
मिसळपाव
प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या छायेत अंधार लपलेला असतो. त्याचा शोध घेणारी सत्यघटनांवर आधारित कादंबरी
एक अभिप्राय...
आत्मनिवेदनातून फुलत जाणारी कथा वस्तू, बोली भाषेतील वाक्य रचना, सर्व पात्रे रोजच्या घसटीतील असल्या सारखी आहेत. लेखन ‘जसे घडले तसे’ या स्वरूपात आहे. त्यात अतिशयोक्ती वा वातावरण निर्मितीसाठी रंगवून केलेले वर्णन नाही.
योग्य गुरूच्या मार्गदर्शनामुळे चिकाटी, दृढ श्रद्धेच्या जोरावर आसुरी शक्तींशी समर्थपणे लढा देता येतो व विजय मिळवता येतो.