मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हस्तर एक्झीट पोल.

हस्तर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मतदान तसे खुपच कमी झाले माझ्या मते काँग्रेस राष्ट्रवादी वाले लोक फिरकले नाहीत आणि पाऊस बाकी शुद्ध लेखनावरून ट्रॉल करणे वगैरे सोपे असते ,आज बघू किती मिपाकर ह्या धाग्यवर आपला अंदाज व्यक्त करतात माझे मत शिवसेना ५० वर किंचित भाजप स्पष्ट बहुमत राष्ट्रवादी काँग्रेस १० १२ वंचित नाही जर असाच निकाल लागला तर कारण मीमांसा पण सांगेन

वाचने 8994 वाचनखूण प्रतिक्रिया 20

In reply to by हस्तर

राजेंद्र मेहेंदळे 23/10/2019 - 18:31
चंपाना कोणी ओळखत नाही कोथरुडमध्ये. नक्की आपटणार. उमेदवार स्थानिक असल्याने मनसेला चान्स आहे. पुण्यात बाकी प्रभागात भाजप लाट चालु शकेल.

विजुभाऊ 23/10/2019 - 12:53
मनसे ला काही जागा मिळणे अवघड दिसतय. पण त्या मिळाव्यात राज टृहाकरे नी बारामतीच्या काकांचा हात पकडलाय पण ते त्यात रुतत चालले आहेत.

रमेश आठवले 23/10/2019 - 20:08
भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले तर त्यांनी गेले पाच वर्षे सत्तेत राहून सरकारवर टीका करण्याचे हीन राजकारण करणाऱ्या शिवसेनेला सत्तेत घेऊ नये. त्यांना अद्दल घडवायलाच हवी.

In reply to by रमेश आठवले

हस्तर 23/10/2019 - 20:15
चुकले दोन्ही कडून ,एक बाजू professionally चुका करत होती दुसरी unprofessinally हे विसरू नका मागच्यावेळी भाजपा ने राष्ट्रवादी चा सपोर्ट घेतला आणि ह्यावेळी बऱ्याच लोकांचा ईडी माफ केला

चामुंडराय 24/10/2019 - 04:12
बीजेपी 79 शिवसेना 66 राकॉ 46 कॉ 35 इतर 62

शाम भागवत 26/10/2019 - 18:39
https://youtu.be/2Um02v1a5WA विधानसभा निवडणुकीचे एक चांगले विश्लेषण.