आनंदी आनंद गडे.. (कथा)
( बरीच पूर्वी लिहिलेली आणि मोबाईल एसएमएस फार जास्त वापरात आलेले नव्हते, त्या काळातली गोष्ट... पाच पत्रांची... बरेच योगायोग वगैरे गृहित धरावे लागतील , पण वाचा)
**********
मनीष
दिनांक १२ नोव्हेंबर २०००
ती.सौ. आईस,
सा.नमस्कार.
पत्र लिहायचा इतका कंटाळा येत असूनही तुला शब्द दिलाय म्हणून लिहितोय. (खरंतर तुझी धमकीच याला कारण, की तू पत्र लिहिलं नहीस तर आम्ही पण लिहिणार नाही). आता एवढे फोन आहेत ना, तरी?)
दिल्लीला येऊन आज तीन महिने सात दिवस झाले आहेत. घरी यायला फ़क्त २१ दिवस उरले आहेत.
मिसळपाव