द स्केअरक्रो भाग १७
द स्केअरक्रो भाग १६
द स्केअरक्रो भाग १७ (मूळ लेखक मायकेल काॅनेली)
कार्व्हर त्याच्या गाडीत, अंधारात बसला होता आणि समोर असलेल्या घराकडे पाहात होता. तो जे काही करायला इथे आला होता, ते करायला अजून वेळ होता. त्याला थोडं थांबावं लागणार होतं. पण त्याने त्याला काहीही फरक पडत नव्हता. तसंही त्याला अंधारात एकटं राहायला आवडायचं. त्याच्या आयपॉडवर असलेलं त्याचं आवडतं गाणं – लिझार्ड किंगचं I am a changeling, see me change – तो ऐकत होता. या गाण्याने त्याला आयुष्यभर साथ दिलेली होती.
मिसळपाव
रात्रीचे दहा वाजत आले होते.अनघा अरविंद्च्या खांद्यावर डोके ठेऊन रडत होती.अरविंद तिला समजावुन सांगत होता "रडु नकोस पोरी.तुझ्या सासरी तु सुखी राहा.सासरच्या लोकांचं मन सांभाळ."आज अरविंद्च्या लाडक्या छ्कुलीचं लग्न होतं.ती सासरी जात होती आणि अरविंद तिला सगळं समजावुन सांगत होता.पण अनघाच्या डोळ्यांतलं पाणी काही थांबत नव्हतं.अखेर ती अलिशान ऑडी कार मध्ये ब