Skip to main content

इतिहास

इतिहास नावाची ऐतिहासिक समस्या

लेखक आकाश खोत यांनी रविवार, 14/10/2018 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी इतिहास शिकायला सुरुवात झाली तेव्हा इतिहास असतो काय आणि का शिकावा हे हि सांगितलं गेलं होतं. हा तर परीक्षेतला प्रश्नसुद्धा होता. आणि त्यांचं रटलेलं उत्तर काहीसं असं होतं कि..
इतिहास म्हणजे आजवर घडलेल्या घटनांची नोंद. ज्यातुन आपल्याला मानवजातीने आजवर केलेल्या प्रगतीची आणि चुकांची माहिती मिळते. पूर्वजांच्या पराक्रमाने आणि यशाने प्रेरणा मिळते. आणि त्यांच्या चुकांतुन शिकण्याची संधी मिळते.
उत्तरावर हल्ली घडत राहणाऱ्या घटनांमुळे पुन्हा विचार मनात येत होते. आणि जाणवत होतं कि हे उत्तर साफ चुकीचं आहे, किंवा अपूर्ण आहे. अर्थात लहानपणी असलेल्या आकलनापुरतं ठीक आहे.

सुखदु:ख मीमांसा - एक अनेकरंगी अभ्यास

लेखक कवितानागेश यांनी बुधवार, 10/10/2018 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
सुखदु:ख मीमांसा - एक अनेकरंगी अभ्यास Emotions drive people and people drive performance, हे बोधवाक्य वाचून काय समजते? भावना मनुष्याला गती देतात आणि मनुष्य कृतीशीलतेला गती देतो. प्रत्येक कृतीमागचं कारण कुठलीतरी भावना हेच आहे. पण emotions, हा शब्द वाचून मात्र आधी कुणाच्याही डोळयासमोर उभे राहणारे चित्र आहे ते, अश्रूंनी भरलेले डोळे अन् व्याकुळ भाव! जास्तीत जास्त माणसांच्या मनात खोलवर रुजलेली अन् नकोशीही असलेली अशी हीच भावना आहे - दु:ख, सल, बोच, त्रास.... तीच भावना मूळापासून शोधून, उकलून, स्पष्ट करून, अभ्यासून तो गुंता सोडवताना केलेला एक सर्वांगीण अभ्यास, आपल्यासमोर पुस्तकरूपानी आलेला आहे.

माळढोक पर्वाचा अंत झाला

लेखक खिलजि यांनी सोमवार, 08/10/2018 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
माळढोक पर्वाचा अंत झाला आता हळूहळू माळरानही संपेल अशीच भूक वाढत राहिली तर उद्या फक्त माणूसच उरेल तो डौलदार असेल , रुबाबदार असेल तो कसा होता ?

पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग ७

लेखक आदित्य कोरडे यांनी सोमवार, 01/10/2018 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागांची लिंक भाग १ https://www.misalpav.com/node/43088 भाग २ https://www.misalpav.com/node/43118 भाग ३ https://www.misalpav.com/node/43144 भाग ४ https://www.misalpav.com/node/43170 भाग ५ https://www.misalpav.com/node/43224 भाग ६ https://www.misalpav.com/node/43298 मागील प्रकरणात आपण म्हट

बोली बोली बायका बोली

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 21/09/2018 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही बायका म्हणजे बोलीभाषा, बोलघेवड्या ! चुलीपासून फोनपर्यंत बडबडबड, गप्पागोष्टी.... लिपीबिपीचे बंधन नाही व्याकरणबिकरण... हे काय असते? आम्ही बोलतो अनंत बोलीतून .... कुजबुज जितकी थरथरणारी तितके भांडण कडकडणारे कठोरतेचा शीण आम्हाला मवाळतेचा शाप तसाही पण बोली आमची जपून ठेवतो.... अर्थाचा पण अनर्थ करू.... खिल्ली तुमची सहज उडवू निरर्थाला अर्थ देऊ...

पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग ६

लेखक आदित्य कोरडे यांनी शुक्रवार, 14/09/2018 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागांची लिंक https://www.misalpav.com/node/43088 https://www.misalpav.com/node/43118 https://www.misalpav.com/node/43144 https://www.misalpav.com/node/43170 https://www.misalpav.com/node/43224 मागील प्रकरणात आपण म्हटल्याप्रमाणे आता ह्या भागात आपण फ्रान्झाच्या खुनानंतर घटना कशा घडत गेल्या आणि सर्बियाला ऑस्ट्रियाने निर्वाणीचा इशारा देणारे पत्

पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग ५

लेखक आदित्य कोरडे यांनी बुधवार, 29/08/2018 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागांची लिंक https://www.misalpav.com/node/43088 https://www.misalpav.com/node/43118 https://www.misalpav.com/node/43144 https://www.misalpav.com/node/43170 मागील प्रकरणात आपण म्हटल्याप्रमाणे आता ह्या भागात आपण फ्रांझ फर्डिनांडच्या खुनानंतरच्या घटना कशा कशा घडत गेल्या, आणि त्यांचे पर्यवसान युद्ध भडकण्यात कसे झाले त्याचा इतिहास पाहणार आहोत.

अंबा आणि एकविरा देवी मंदिर- अमरावती

लेखक चिनार यांनी सोमवार, 27/08/2018 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
काल अमरावतीच्या अंबा आणि एकविरा मातेच्या मंदिरात जाण्याचा योग्य आला. एकविरा मंदिरात काही खास गोष्टी आहेत. १. श्रीकृष्णाची पत्नी रुख्मिणी हिचे जन्मस्थान कौडण्यपूर हे अमरावतीपासून पन्नास किमी अंतरावर आहे. पुराणकथेप्रमाणे श्रीकृष्णाने रुख्मिणीला कौडण्यपूर येथून पळवून नेले. त्यासाठी रुख्मिणीच्या घरापासून अमरावती पर्यंत भुयार तयार केले गेले. ह्या भुयाराचे एक द्वार एकविरा मंदिराच्या जमिनीत आहे असे आम्ही लहानपणापासून ऐकत होतो. काही वर्षांपूर्वी एकविरा मंदिराचे नूतनीकरण करताना हे भुयार सापडले आहे. सध्या ते भुयार एकविरा मंदिरात बघता येते.

पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग ४

लेखक आदित्य कोरडे यांनी बुधवार, 15/08/2018 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागांची लिंक https://www.misalpav.com/node/43088 https://www.misalpav.com/node/43118 https://www.misalpav.com/node/43144 मागील प्रकरणात आपण मोरोक्को आणि बोस्नियन पेच प्रसंगांची थोडक्यात माहिती घेतली. आता पुढच्या भागात आपण युरोपला पहिल्या महायुद्धाकडे घेऊन जाणाऱ्या कटकटी ज्या बाल्कन देशात/प्रदेशात होत होत्या त्या बाल्कन देशांबद्दल आणि तुर्कस्तानच्या ओट्टोमान साम्राज्याबद्दल थोडी माहिती घेऊयात.तसेच ह्या कटकटी काय होत्या?

पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग३

लेखक आदित्य कोरडे यांनी गुरुवार, 09/08/2018 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागांची लिंक https://www.misalpav.com/node/43088 https://www.misalpav.com/node/43118 मागील प्रकरणात आपण बिस्मार्क, जर्मनीचे एकीकरण, जर्मन राष्ट्र उभारणी, कैसर विल्हेल्म दुसरा ह्याचे जर्मनीच्या राजकीय क्षितिजावर आगमन एवढा भाग पाहिला. इथून पुढे घडत जाणाऱ्या घटना ह्या युरोपियन राष्ट्र आणि सत्ताधार्यांची मानसिकता कशी होती आणि ती कशी बनत/ बदलत गेली त्यावर प्रकाश टाकतात ....