Skip to main content

हे ठिकाण

कुणी बाइ गुणगुणले.....रानारानात गेलीबाइ शीळ

लेखक मनापासुन यांनी शुक्रवार, 28/03/2008 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी बाइ गुणगुणले..... रानारानात गेलीबाइ शीळ...... बाई या पावसाने ( संगीत/गायक पु ल) ही गाणी कोणाला आठवतात का? असल्यास त्या कविता इथे द्याल का... आपणास मनापासुन धन्यवाद देइन....

विडंबन सम्राट

लेखक सृष्टीलावण्या यांनी बुधवार, 26/03/2008 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मनोमिसळवर विडंबनाची लाट आली आहे (ज्यात आम्ही वाहून गेलेलो आहोत, नाकातोंडात पाणी गेल्याने हातपाय झाडतोय कसेतरी). पण सगळ्या विडंबनकारांचा गुरु आणि माझा आवडता एक आणि एकच. जसपाल भट्टी. ज्याच्या फ्लॉप शो, उल्टा पुल्टा ने एकेकाळी लोकांना वेड लावले होते.

मिपाचे धोरण..

लेखक सरपंच यांनी शनिवार, 22/03/2008 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम, मिसळपाव ह्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे! :) आपल्याला कोणतीही अडचण आल्यास ती कृपया या पत्त्यावर लिहून कळवावी. अडचण कळवण्यापूर्वी कृपया हे एकदा वाचून पाहावे. येथे लेखन करण्यापूर्वी मिसळपावचे (मिपाचे) खालील धोरण ध्यानात घ्यावे व सहकार्य करावे, ही नम्र विनंती..
  1. लिहिणार्‍या प्रत्येक माणसाबद्दल व त्याच्या लेखनाबद्दल मिपाला अत्यंत आदर आहे परंतु मिपा सभासदांव्यतिरिक्त इतर कुणाचेही लेखन, तसेच पुढे ढकललेली इपत्रे इत्यादी लेखन मिपावर प्रसिद्ध करण्यास बंदी आहे.