Skip to main content

हे ठिकाण

सांदण - व्हॅली (भंडारदरा)

लेखक jaypal यांनी गुरुवार, 12/08/2010 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
माझा ठाण्यातलाच मित्र देवेंद्र गंद्रे मेरु ट्रेक्स आणि टुर्स नावाने व्यवसाय करतो. १८ जुलै २०१० ला सांदणव्हॅलीला २९ जणांचा ग्रुप घेउन मी जाणार आहे तु येणार का? अशी विचारणा होताच आम्ही लगेच सहकुटुंब होकार कळवला. पहाटे ५ वाजताच ठाण्यातुन प्रवास सुरु झाला. तुफान पावसामुळे आम्चा वेग तसा मर्यादीतच होता. कसारा घाटातच जबरदस्त धुक्याने आमचे स्वागत केले. पुढचे काहे दिसेना म्हणुन मग घाटन देवीच्या देवळातच चहा + नाष्टा करुन पुढचा प्रवास चालु केला. दर्म्यान धुके व पाउस दोन्ही कमी झाले होते. प्रवासा दर्म्यान चालत्या गाडीतुनच शुटींग चालु केले.

ओझर्डे धबधबा

लेखक स्वानंद मारुलकर यांनी बुधवार, 11/08/2010 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
कोयनानगरहून 'नवजा'ला जाताना कोयनानगरपासून ९ किमी अंतरावर ओझर्ड्याचा मोठा धबधबा आहे. १ ऑगस्टला इथे गेलो होतो. इथे जाताना अजून दोन मोठ्ठे धबधबे लागतात. पण यांच्या मोहात फार न पडलेलंच बरे... कारण खरे आकर्षण तर पुढे आहे. (धबधबा क्र. १) (धबधबा क्र.

[ती दोघ] लहान वयातील लग्न चा॑गले कि वाईट? एक अनुभव.

लेखक बरखा यांनी रविवार, 08/08/2010 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ती दोघ हे सदर वाचले.ल्हान वयात लग्न आणि त्याचे परिणाम.आज काल हे सगळी कडे पहायल मिळ्ते.मी अगदी जवव्ळुन अनुभवलेली एक कटु सत्य घटना.आमचे अगदी जवळ्चे नाते समबधातील,त्या॑न्च्या मुलाचे ७वर्षा पुर्वी लग्न झाले.मुलाचे वय अवघे २५.मुलिचे वय अवघे१८ पुर्णला २महिने कमी.तशी घरची आर्थिक परिस्थिती खुप छान.मुलाने लग्नास नकार दिला,पर॑तु घरच्या दबावा मुळे लग्न केले.एक मुलगा झाला,पहिलै ३वर्ष सुखात गेली.मुलगी एकुलती एक असल्या मुळे,आई ने सर्व लाड पुरविले.पहिल्या मुला न॑न्तर पुन्हा दुसर्‍या मुलगा झाला.दोघातील अन्तर ४वर्ष्.बाळा॑त होउन १महिना पण झाला नाई तर भावाच्या लग्न खरेदी साठि बाळाला घेउन बाहेर फिरली,दोन

मिपा कि मिपाकर..

लेखक मृण्मयी दीक्षित यांनी शुक्रवार, 06/08/2010 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा कि मिपाकर.. सरळ मुद्या म्हणजे नक्की मिपा काय आहे? नव्या-नवोदित व जुन्या-प्रस्थापित जनांनी एका वादकाप्रमाणे केलेली लेखनाची जुगलबंदी. किंवा प्रस्थापित वा नवोदितांनी केलेली- लिहिलेली एकेरी सरगम. मिपावरच्या लेखनापेक्षा त्यावरील खोचक - बोचक गमतीशीर वा विवादास्पद वा हास्यास्पद प्रतिक्रिया वाचण्यात लोकांना रस वाटतो. हि देखील चांगली बाब आहे. कधी कधी होते असे जो नवोदित, नवोदित म्हणण्यापेक्षा नवीन मिपाकर काही नवे साहित्य लिहिण्याचा प्रयत्न करतो त्यावर अशा टिप्पण्या होतात कि त्याला निराशा वाटते. व पुढील लेख लिहिण्यास थोडे असंबद्ध वाटते. असुरक्षितता वाटते.

वर्गणी

लेखक कळस.. यांनी बुधवार, 04/08/2010 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
वर्गणी घरी आलो तोच शेजारच्या घरात गोंगाट. वर्गणी मागणारी सोसायटी मधील पोर बडबड करीत होती. कमीत कमी ५०१ रुपये नाही तर वर्गणी नको. १०१ वर तडजोड करण्यास तयार नव्हती. आमच्या शेजारी गुप्ते काकी राहतात. २ वर्षांपूर्वीच गुप्ते काका वारले. ते lic मध्ये कामाला होते. त्यांचा नंतर काकी कामाला जाऊ लागल्या त्यांचा पाठी एक मुलगी आणि लहान मुलगा आहे. सध्या घर काकिंवरच आहे. मोठी मुलगी science दुसरे वर्ष चालू आहे. मुलगा १० वी त आहे. काकुंने त्यांना १०१ देऊ केले ते घेण्यास तयार नव्हते. शेवटी रागाने ती पोर तशीच निघून गेली.

प्रतिक्रिया: IT WIFE आणि स्वयंपाक या लेखावर

लेखक सारंग कुलकर्णी यांनी मंगळवार, 03/08/2010 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
कालच www.misalpav.com या संकेतस्थळावर लिहिलेला एक लेख वाचला. लेखकाचे शीर्षक होते स्वयंपाक आणि IT wife. (लेखाचा धागा : http://misalpav.com/node/13469 ) शिर्षकावरूनच यामध्ये काहीतरी विनोदी असणार हे मला लक्षात आले. आणि माझे गृहीतक योग्यच ठरले. सद्य परिस्थितीकडे एका विनोदी दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न लेखात सदैव जाणवत होता. पण जेंव्हा मी या लेखांवरील प्रतिक्रिया पाहू लागलो तेंव्हा मात्र आश्चर्यचकित झालो. प्रतिक्रियांच्या माध्यमातून तिथे जणू काही द्वंद्वयुद्धच चालू होते.

संपादकांचे अभिनंदन

लेखक अवलिया यांनी मंगळवार, 03/08/2010 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या दोन दिवसांपासुन मिपावर अनेक सुरेख चर्चा चालु आहेत. अनेक नवनवीन सदस्य मिपावर येऊन लेखन करुन आपल्या मनातल्या भावनांचा निचरा करत आहेत. विचारांची देवाण घेवाण करत आहेत. त्यावर साधक बाधक चर्चा होत आहेत. कधी कधी अवांतर प्रतिसाद पण येत आहेत. पण एक मात्र नक्की की विचारप्रबोधन, तसेच मनोरंजन होत आहे अशा या धाग्यांमधले अवांतर प्रतिसाद, अनाठायी प्रतिसाद या नावाखाली प्रतिसाद उडवणे हे संपादकांनी केलेले नसल्याने धाग्याचा मजा लुटणे शक्य झाले आहे. अन्यथा तोंड दाबुन मुक्क्यांचा मार होते... मनापासुन हसता पण येत नाही.

हे म्हणजे कै च्या कैच

लेखक Nile यांनी रविवार, 01/08/2010 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही लोकांनी पार वैताग आणला आहे राव. हो तुम्हीच! अरे इथे मिसळपाववर छळता ते पुरे नाही का? सुखाने जगु द्या की एखाद्याला... असे दचकु नका, आज सकाळी उठल्या उठल्या माझ्या मनात आलेले प्रामाणिक विचार वर लिहले आहेत. खरं तर सकाळी उठण्याचे कारणच वरील विचार आहेत, अन तुम्ही दचकला तसेच मला दचकवुन उठवण्यास कारणीभुतही हेच विचार. तर झाले आहे काय, तुम्ही लोक (जसे कोणाही एका मिपा कराला इथे सतत छळता तसेच) मला ही छळत आहात, पण माझ्या स्वप्नात. हसु नका! प्रकरण गंभीर आहे. अहो झोपेचं पार खोबरं झालंय हो. आजचच उदाहरण घ्यायचं तर मला चक्क संपादक मंडळाचा व्यनी आला हो!

माझे सदस्यत्व .................

लेखक मृण्मयी दीक्षित यांनी रविवार, 01/08/2010 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ..... मिसळपाव पारिवारी सामील करून घेण्याबद्दल धन्यवाद......... माझे सदस्यत्व उशिराने का होईना पण चालू झाले. या बाबत विचारणा करावयाची असल्यास कुठे करू शकेन कृपया माहिती द्यावी........ आपली नम्र मृण्मयी दीक्षित

स्वतः मळ्यात उतरायचे आहे

लेखक कळस.. यांनी शनिवार, 31/07/2010 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम... मंडळी........... लोकं गावाहून मुंबई ला जातात मी मुंबई हून गावाकडे आलोय मिसळगावात प्रवेश दिल्याबद्दल सरपंचांचे आभार .............. हे गाव फारच सुंदर आहे असे ऐकले आहे. मराठमोठे मोकळे वातावरण, पाठांचे मळे, पद्यांच्या सरिता, खाद्यांच्या बागायती, गप्पांचा पारा , वैश्विक वारा.. सारे पहिले आहे आज आजमवयाचे आहे. स्वतः मळ्यात उतरायचे आहे. बस मायबापांना विनंती आहे थोडीशी सुपीक जमीन देऊन गरिबावर उपकार करावेत आणि मध्ये मध्ये थोड्या शाब्दिक खताची खुराक पुरवावी. आता गावकरी म्हटल्यावर शेजार धर्म आलाच. बाकी माझ मी भागवीन.. आपला नवीन मिसळगावकर