मिपा कि मिपाकर..
सरळ मुद्या म्हणजे नक्की मिपा काय आहे?
नव्या-नवोदित व जुन्या-प्रस्थापित जनांनी एका वादकाप्रमाणे केलेली लेखनाची जुगलबंदी. किंवा प्रस्थापित वा नवोदितांनी केलेली- लिहिलेली एकेरी सरगम. मिपावरच्या लेखनापेक्षा त्यावरील खोचक - बोचक गमतीशीर वा विवादास्पद वा हास्यास्पद प्रतिक्रिया वाचण्यात लोकांना रस वाटतो. हि देखील चांगली बाब आहे.
कधी कधी होते असे जो नवोदित, नवोदित म्हणण्यापेक्षा नवीन मिपाकर काही नवे साहित्य लिहिण्याचा प्रयत्न करतो त्यावर अशा टिप्पण्या होतात कि त्याला निराशा वाटते. व पुढील लेख लिहिण्यास थोडे असंबद्ध वाटते. असुरक्षितता वाटते. लिहिताना जो हुरूप असतो त्याची गळचेपी होते. यावर उपाय म्हणजे स्वतः संपादक किंवा प्रस्थापितांनी वा दोघांनी मिळून नवोदितांना मार्गदर्शन केले पाहिजे. टोमणे- कोपरखळ्या हे प्रस्थापिता पर्यंत मर्यादित ठेवावेत. नवोदितांना त्यांची चूक प्रेमाने समजून समजावून दिली पाहिजे. मग असे हे मिपाचे साहित्याला समर्पित पोषक वातावरण आणखी पोषक बनवता येऊ शकेल अशी आशा वाटते.
मिपा व मिपाकर दोघे महत्वाचे आहेत हे समजून घेणे.
वाचन संख्या
3328
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
काउंटर लावला आहे. CTR = CTR +
हेच म्हणतो
In reply to काउंटर लावला आहे. CTR = CTR + by मेघवेडा
मार्गदर्शन
In reply to हेच म्हणतो by प्रभो
माझ्या प्रतिसादादाला
In reply to मार्गदर्शन by मंडित
जुनाच काढा परत...
खरं तर आता नुसतं न बोलता काही
असेच
In reply to खरं तर आता नुसतं न बोलता काही by बिपिन कार्यकर्ते
नाहीतर...
In reply to असेच by क्रेमर
तुम्हाला काही कटु अनुभव आला
मला कळवावे
मृण्मयीताई, सगळे सदस्य कधी ना
छान प्रकटन.. - एक मिपाकर.
मृण्मयी, मी पण इथे नवीनच आहे.
बालवाडीतला एक मुलगा मधल्या
कसं मनातलं बोललात
In reply to बालवाडीतला एक मुलगा मधल्या by भारी समर्थ
तुम्हीच की काय ते? =))
In reply to कसं मनातलं बोललात by अर्धवट
न्हाय बा!
In reply to तुम्हीच की काय ते? =)) by मेघवेडा
असा काय तुम्हाला वाईट अनुभव
>आहो थोडीबहोत हसी मजाक चालतेच
In reply to असा काय तुम्हाला वाईट अनुभव by Dhananjay Borgaonkar
ज्रामज्रामम
ठ = T + h थ = t + h ध = d
जाउद्या आणि अॅक्शन घ्या
नल रेफरन्स एक्सेप्शन.