श्री. ओक सर ह्यांस वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा!
आपले मिपा मित्र श्री. शशिकांत ओक सर ह्यांचा आज वाढदिवस आहे..
..श्री. ओक सर, वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा! आंतरराष्ट्रीय नाडिग्रंथ अधिवेशनाबाबत आपले लेख येताहेत, अजूनही लेख वाचावयास आवडतील!
धन्यवाद!
हैयो! हैयैयो!
वाचने
3613
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
प्रतिक्रिया
जीवेत शरदः शतम्
नाडीग्रंथाच्या अभ्यासासाठी, प्रसारासाठी भरपुर आयुष्य आणि आरोग्य लाभो अशी शुभेच्छा ! :)
In reply to जीवेत शरदः by अवलिया
अर्थात,
मी "असेच म्हणणार" हे तुम्हाला नाडीग्रंथाच्या अभ्यासातून कळलेच असणार !
ओकसरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा! असाच आपला उत्साह वृद्धींगत होवो ही मनोकामना.
हार्दिक शुभेच्छा!
ओक सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!
- शुभेच्छुक पिंगू
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जीवेत शरदः शतम्
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जीवेत शरदः शतम्
हर्दिक शुभेच्छा !!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
.
चतुरंग
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! :)
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जीवेत शरदः