आणि माझा मारूती झाला-२
लेखनप्रकार
As far as I am concerned, the child is absolutely normal. There are no strong triggers to confirm DYSFUNCTION>DISORDER>REBELLION>CHAOS THERORY. There is no random instance leading to another random instance and therfore traceble pattern to confirm chaos theory. May be the pattern is yet to emerge. And nothing is wrong in desire to leave a life with own Terms. In the mean time what do I tell the parents.
केस हाताळ्णारे डॉक्टर म्हणाले.
_____________________________________________________
मी कुमारीका नाही. मी पुरुष द्वेष्टी पण नाही. 'निंफोमॅनीयॅक' तर नाहीच नाही. सातवीत असताना मला माझ्या 'फीमेल पॉवरची" जाणीव झाली.. नक्की कारण सांगता येत नाही. वरच्या मजल्यावरील आजोबा जरा जास्तच रोखुन बघायचे.
Males are gullible fools. Most of the time women are merely a concquest for them. They carry that 18 year Boy in them. The ego of being a man, and the proof of it is their existance. And they are so proud of the tools of the conquest nature has provided.
मी काही 'रातराणी' नव्हे.इथे चॉइस माझा असतो. ती माझी मानसिक आणि शारिरिक गरज असते. भेटलेल्या सर्व पुरुषाबरोबर माझे संबंध असतात असे नाही. बर्याच वेळेला मी एका चांगल्या मित्राची किंवा थेरपीस्ट ची भुमिका बजावते.
माझे एक क्लायंट मला महीन्यातुन एकदा भेटतात. ५ स्टार मधे रुम बुक असते. नुसते हात हातात धरुन बोलतात. त्यांच्या समस्याना माझी उत्तरे बरोबर निघतात. जास्तीत जास्त मांडीवर डोके ठेउन झोपतात. आता ह्या बदल्यात त्यांनी मला गेल्या दोन वर्षात सुमारे दोन लाख रुपये मला दीलेत. नाकारावेत काय? आजारी कोण तो का मी?
तुम्ही बॉन जोवी चे इट्स माय लाईफ बघितले आहे का?
मला माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचे आहे. ते सर्वमान्य चौकटीत बसत नाही ह्याची मला संपुर्ण कल्पना आहे. चौकट निर्माण करणारे स्व:त ह्या चौकटीत बसतात काय?
बाबा कधी कधी अगदी टीपिकल मेल चुवानिस्ट पिग सारखे वागतात. आईला राग येतो. मारावेसे सुद्धा वाटत असेल. मी मारते.
जरा बोलले की अंगचटीला येणार्यांच्या थोबाडीत वाजवायला मी अजिबात कचरत नाही. आय ऍम द पॉवर. आय ऍम द कंट्रोल.
तसे मी २५ चे मित्र सहसा टाळते. ४०+ चे पुरुष बरे वाटतात. 'गिल्ट कॉम्प्लेक्स' ने पछाडलेले. 'जस्टीफिकेशन"' मधे गुंतलेले.
जरा अवातार काढला की पुरे. एकदम थंड.
आईला मी एकदा विचारले होते, काय ग तुला १६ वर्ष ते लग्न होईपर्यंत एखादा पुरुष खुपच हवाहवासा वाटला होता का?
उत्तर नाही मिळाले ह्यातच सर्व काही आले.
माझी आय़.क्यु १६५ आहे. इंजीनियरीग ची ऍड्मिशन मी नाकारली. हो उद्या रागाउन घराबाहेर काढले तर मला परवडायला पाहीजे ना तो खर्च.
आज बी.एस्.सी. कॉम्प. करत आहे. आत्तापासुन जी.आर्.इ ची तयारी सुरु केली आहे. स्वबळावर मी परदेशी जाणार हे ऩक्की.
माझ्या कॉलेज मधे चार मुलगे आपल्या चैनीसाठी 'गिगोलो' चे काम करतात. त्यांना पण कौंसेलिंग ची गरज आहे का?
मी हाडामांसाची आहे. माझ्याकडे असे 'सोन्याचे' असे काहीही नाही. ज्याच्या वापराने त्याची प्रत कमी होणार कि वजन कमी होणार.
उद्या वाटले तर मी माझा भुतकाळ विसरुन माझ्याशी प्रामाणिक राहील अशा पुरुषाबरोबर लग्न सुद्धा करीन. जोपर्यंत पालकत्वाची जबाबदारी संपुर्णपणे संभाळायची ताकद येत नाही तो पर्यंत मुलांचा विचार नाही.
कौमार्य म्हणजे काय? ते हरवते म्हणजे काय?
पैसे असलेली हातातली पर्स? मोबाईल?
आणि मी ती एकट्यानेच हरवले काय? जोडीदाराचे काय?
आणि मी ते ९ वीत पहिल्यांदा हरवले आणि त्यांत मला आनंद मिळाला हे मी कबुल करते ह्यात धक्का बसण्यासारखे काय?
नेट वर स्क्रेपबुक मधे दोनदा हॅलो केल्यावर लगेच "आती क्या खंडाला" म्हणणार्याना नितीमत्ता लागु नसते का?
आणि अशांच्या घरातील बायकांचे काय? त्यांनी उद्या असे केले तर हेच नियम लागु होतील का?
मला सिस्टीम चा राग नाही.मी स्विकारलेलीआहे ती नाईलाजाने. कारण ते बदलायची शक्ती माझ्या कडे नाही. आणि मला त्याची गरज पण वाटत नाही.
मी पर्वट नाही हे माझ्या पालकांना सांगाल का? त्यांच्या शक्ती पलीकडचे आहे माझे वागणे. निव्वळ त्यांना बरे वाटावे म्हणुन आले मी तुमच्या कडे. आय होप यु हॅव राइट वर्डस फॉर देम सो दॅट देअर लाईफ विल नॉट बी मिझरेबल.
जाता जाता: मिपाकरहो, मारुती च्या तोंडात बोट आहे. तो काही बोलु शकत नाही. बघा पालकांना काही सल्ला देतो येतो का तुम्हाला.
वाचने
22658
वाचनखूण
प्रतिक्रिया
111
नि:शब्द
हो
In reply to हो by विनायक प्रभू
सहमत
माझाहि मारुती झाला
In reply to माझाहि मारुती झाला by वेदनयन
मारुती
In reply to मारुती by काळा डॉन
>>मारुती
In reply to >>मारुती by इनोबा म्हणे
मोरु?
माझी प्रतिक्रिया
In reply to माझी प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
सुरेख
In reply to सुरेख by आनंदयात्री
सहमत ...
In reply to सहमत ... by छोटा डॉन
+१
In reply to +१ by शक्तिमान
+२
In reply to सहमत ... by छोटा डॉन
कन्फ्युझन
In reply to कन्फ्युझन by पक्या
मुलगी
In reply to कन्फ्युझन by पक्या
एकांगी
In reply to कन्फ्युझन by पक्या
असु शकेल ...
In reply to असु शकेल ... by छोटा डॉन
+१
In reply to असु शकेल ... by छोटा डॉन
गल्लत
In reply to असु शकेल ... by छोटा डॉन
अर्थ
In reply to असु शकेल ... by छोटा डॉन
कसही म्हटले तरी....
In reply to माझी प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
बरीचशी असहमत
In reply to बरीचशी असहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
अजूनही मला
In reply to बरीचशी असहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझे मत (न मागता दिलेले)
In reply to माझे मत (न मागता दिलेले) by आनंदयात्री
तोपर्यंत
In reply to तोपर्यंत by ३_१४ विक्षिप्त अदिती
३_१४ विक्षिप्त अदिती असहमत
In reply to ३_१४ विक्षिप्त अदिती असहमत by आनंदयात्री
३_१४ विक्षिप्त अदिती असहमत.
In reply to ३_१४ विक्षिप्त अदिती असहमत by आनंदयात्री
शेवटचा
In reply to शेवटचा by विनायक प्रभू
का हो ?
In reply to का हो ? by आनंदयात्री
आणी
In reply to ३_१४ विक्षिप्त अदिती असहमत by आनंदयात्री
आनन्दयात्
In reply to आनन्दयात् by विजुभाऊ
हॅ हॅ हॅ
In reply to आनन्दयात् by विजुभाऊ
>>तालिबान्य
In reply to >>तालिबान्य by धमाल मुलगा
वरील
In reply to तोपर्यंत by ३_१४ विक्षिप्त अदिती
जो पर्यंत
In reply to जो पर्यंत by काळा डॉन
+१
In reply to तोपर्यंत by ३_१४ विक्षिप्त अदिती
१००% सहमत.
In reply to बरीचशी असहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
अदिती यांस उत्तर
In reply to अदिती यांस उत्तर by मुक्तसुनीत
+१
In reply to +१ by धमाल मुलगा
मस्त प्रतिसाद ...
In reply to मस्त प्रतिसाद ... by छोटा डॉन
+१००१
In reply to मस्त प्रतिसाद ... by छोटा डॉन
अतिशय सुरेख..
In reply to मस्त प्रतिसाद ... by छोटा डॉन
धमाल,
खरेच
जिआरई
हे
In reply to हे by विनायक प्रभू
अमेरिकेत
In reply to अमेरिकेत by काळा डॉन
बी.एस्सी.
In reply to हे by विनायक प्रभू
असहमत!!!!
In reply to असहमत!!!! by पिवळा डांबिस
पिंडा
In reply to पिंडा by विनायक प्रभू
बघा!
In reply to पिंडा by विनायक प्रभू
आयला चुक
In reply to आयला चुक by काळा डॉन
गृहीत
In reply to गृहीत by विनायक प्रभू
तिच्या
In reply to तिच्या by काळा डॉन
+१
अहो
प्रकाटाआ
मारुती कुणाचा झाला?
In reply to मारुती कुणाचा झाला? by वेताळ
+१ सहमत. थोड
हे सारे
In reply to हे सारे by शरदिनी
यात कोठेही
मुक्तसुनीत
In reply to मुक्तसुनीत by मराठमोळा
पण मला
In reply to पण मला by ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो अदिती ताई
In reply to अहो अदिती ताई by वेताळ
१. हा
छान चर्चा..!
In reply to छान चर्चा..! by विसोबा खेचर
तात्या
In reply to छान चर्चा..! by विसोबा खेचर
तात्या
In reply to तात्या by विनायक प्रभू
सल्ला
In reply to सल्ला by विसोबा खेचर
+१
In reply to सल्ला by विसोबा खेचर
भेंचोत,
In reply to सल्ला by विसोबा खेचर
समुपदेशन
In reply to सल्ला by विसोबा खेचर
त्रास
तात्या इतके करण्यापेक्षा लग्न करुन बघा
In reply to तात्या इतके करण्यापेक्षा लग्न करुन बघा by वेताळ
नाय बुवा!!
In reply to नाय बुवा!! by पिवळा डांबिस
चांगली
In reply to चांगली by विसोबा खेचर
मांडीवर
In reply to मांडीवर by काळा डॉन
हो
नक्की
मास्तर, पण
तुम्ही
हे वाचुन
या मुलीने
In reply to या मुलीने by श्रावण मोडक
+१
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
२+
In reply to २+ by विनायक प्रभू
+१
In reply to या मुलीने by श्रावण मोडक
या थेअरीज
In reply to या मुलीने by श्रावण मोडक
एमोरॅलिटी (अ-नैतिकता)
In reply to एमोरॅलिटी (अ-नैतिकता) by मुक्तसुनीत
अवांतर
मास्तर;
उत्तर