मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चित्रपट

ब्रम्हास्त्र बघा आणि निगेटिव्ह रिव्ह्यूचे भ्रमास्त्र तोडा!

निमिष सोनार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ब्रम्हास्त्र (पार्ट 1: शिवा) ह्या 9 सप्टेंबर 22 ला रिलीज झालेल्या चित्रपटाचे हे परीक्षण आहे. मी हा चित्रपट 3D मध्ये बघितला. हा चित्रपट ट्रायोलॉजी असणार आहे म्हणजे या चित्रपटाचे अजून दोन भाग येतील. पहिल्या भागाच्या शेवटी दुसऱ्या भागाचे नाव अनाउन्स देखील झाले आहे, त्याचे नाव असणार आहे ब्रह्मास्त्र (पार्ट 2: देव). हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन थ्रीडीमध्येच बघणे योग्य आहे. हा लेख लांबणार आहे पण माझी विनंती आहे की हा लेख शेवटपर्यंत पूर्ण वाचावा कारण यात फक्त परीक्षणच नाही तर या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक मुद्द्यांचा उहापोह केला आहे त्यातून तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती मिळेल.

'देसी स्पायडरमॅन' - एक अलौकिक चित्रपट.

टर्मीनेटर ·
लेखनप्रकार
.container1 { position: relative; width: 100%; overflow: hidden; padding-top: 56.25%; /* 16:9 Aspect Ratio */ } .responsive-iframe { position: absolute; top: 0; left: 0; bottom: 0; right: 0; width: 100%; height: 100%; border: none; } 'देसी स्पायडरमॅन' - एक अलौकिक चित्रपट. परवा म्हणजे रविवारी संध्याकाळी आम्ही MX Player वर 'Day Of The Mummy (Hindi Dubbed)' हा हॉरर चित्रपट लावला होता.

मराठी संगीतकार ॠषिराज : माहिती पाहिजे

चौथा कोनाडा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
१९७८ - ८० चा सुमार असावा, बन्याबापू या सिनेमाची गाणी खुप गाजत होती. मी कशाला आरशांत पाहू गं, हे गर्द निळे मेघ, ले लो भाई चिवडा ले लो, प्रीतीचं झुळझुळ पाणी ही गाणी आकाशवाणी आणि गल्लीबोळातही गाजत होती. उषा मंगेशकर बरोबर हिंदीतील अमीतकुमार, शैलेद्र सिंग यांचा ही प्रेक्षकांना खुप पसंत पडला. ऑर्केस्ट्रा, गणेशोत्सवातील मेळ्यामेळ्यात, कॉलेज मधील स्नेहसंमेलनात ही सादर होणार हे ठरलेले होते.

चित्रपट समीक्षण - एकदा काय झालं...

श्रीगणेशा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
---- "एकदा काय झालं..." ही एक गोष्टींची गोष्ट -- https://youtu.be/WTxGpSs5UaY ---- ही कथा म्हणजे वडील-मुलाच्या नात्यावर खूप वेगळं, नवीन काहीतरी असावं, अशी अपेक्षा ट्रेलर मधून निर्माण होते. गोष्टींतून जगणं शिकणारा, शिकविणारा बाप, आणि त्याच्यावर भावनिकदृष्ट्या सर्वस्वी अवलंबून असणारा मुलगा, गोष्टींतून चालणारं शाळेतलं शिक्षण, सर्व काही उत्सुकता ताणणारं! तशी कथा थोडी अनपेक्षित वळण घेते मध्यावर, पण एवढीही नवीन वाटत नाही.

रॉकेट्री-नंबी इफेक्ट

Bhakti ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आर.माधवन दिग्दर्शित,लिखित,निर्मित ‘रॉकेट्री’ सिनेमा पाहण्याचा अमाझोन योग प्राईममुळे मिळाला. z नंबी नारायण हे मूळ केरळातील इस्त्रोतील शास्त्रज्ञ होते. नंबीनी मदुराई येथे बी.टेक.

सध्या मी काय पाहतोय ? भाग १०

मदनबाण ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
खरं तर गेला आठवडाभर मी डोळ्याच्या इन्फेक्शन ने त्रस्त आहे आणि त्यामुळेच रजेवर देखील आहे. डोळा उघडा ठेवणे कठीण जात होते म्हणुन काही पाहणे देखील नकोसे वाटतं होते.पण वेळ घालवायचा कसा ? कारण कामात व्यस्त राहण्याची नशा मला इतके वर्षात लागलेली आहे !

किल्ला ( चित्रपट - २०१५ )

चक्कर_बंडा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
चित्रपट तब्बल सात-आठ वर्षे जुना आहे, हे लिहून ही आता बरीच वर्षे झालीत. मला या चित्रपटात काय दिसलं ते मांडायचा छोटासा प्रयत्न !

हे पाहा: माय ऑक्टोपस टीचर

अनुस्वार ·
लेखनविषय:
कटाक्ष- नेटफ्लिक्स माहितीपट वेळ - ८५ मिनिटे भाषा- इंग्रजी ओळख- क्रेग फॉस्टर हा दक्षिण आफ्रिकेच्या किनाऱ्यावर राहणारा चित्रपट निर्माता 'माय ऑक्टोपस टीचर' या माहितीपटाचा निवेदक आणि ऑक्टोपस सोबत विभागून मुख्य पात्र आहे. अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावरच जडणघडण झालेली असल्यामुळे क्रेगसाठी समुद्र नवा नाही. स्वतःची चित्रपटांशी संबंधित कारकिर्द एका निराशेच्या कालखंडातून जात असताना क्रेगची पावले बालपण ज्या समुद्रात तासनतास डुंबत घालवले तिकडे वळतात.

भोंगा - मराठी चित्रपट

तर्कवादी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेले काही दिवसांपासून महाराष्ट्रात आणि देशातही गाजत असलेल्या मशिदीवरील भोंगा या विषयाच्या निमित्ताने "भोंगा" या चित्रपटाचा अल्पपरिचय. काही महिन्यांपुर्वी झी ५ अ‍ॅपवर मी हा चित्रपट पाहिला. शिवाजी लोटन पाटील यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आहे असे विकीवरुन समजते. चित्रपटाची कथा मशिदीवरील भोंगा, भोंग्यावरुन दिली जाणारी अजान या विषयाभोवती गुंफलेली आहे. पण लेखक/दिग्दर्शकाने चित्रपटाला हिंदू विरुद्ध मुस्लिम असा रंग दिला नाही.

"मी वसंतराव" च्या निमित्ताने

जे.पी.मॉर्गन ·
लेखनप्रकार
शहर - आपलं नेहेमीचंच स्थळ - guess करायला एकदम सोपं दिवस - मावळलेला workday वेळ - रात्री उशिराची "मी वसंतराव" बघायचा योग आलेला. अगदी ऐन वेळी कशीबशी पहिल्या रांगेतली तिकिटं मिळाली. मराठी चित्रपट mid week हाऊसफुल्ल?? चित्रपट चांगला आहे हे ऐकलं होतंच पण म्हटलं कदाचित उद्या बँक हॉलिडे आहे म्हणून गर्दी असेल. अर्थात गर्दी म्हणजे तरी काय असणार? हाताच्या बोटांवर मोजण्याइतके millennials. Gen Z चा तर संबंधच नाही. अश्या गर्दीतले जवळपास निम्मे चेहरे ओळखीचेच वाटतात (कारण मी ही त्याच गर्दीचा भाग असतो). पहिला धक्का बसतो तो पार्किंगमध्येच. मोजक्याच गाड्या.