Skip to main content

भाषा

चकाट्या

लेखक ॐकार यांनी शुक्रवार, 21/09/2007 13:52 या दिवशी प्रकाशित केले.

3

ठाकुर भले बिराजे

लेखक जगन्नाथ यांनी शुक्रवार, 21/09/2007 09:23 या दिवशी प्रकाशित केले.

हल्ली एक गयाना देशातले भजन ऐकायला मिळाले.

जगन्नाथपुरी में ठाकुर भले बिराजे ।।

काहे छोडी मथुरा नगरी, काहे छोडी कांसी
झारखंड में जाय बसे है बिंद्राबन की बांसी ।।

सतयुग छोडी मथुरा नगरी, द्वापर छोडी कांसी
झारखंड में जाय बिराजे बिंद्राबन की बांसी ।।

सगळेच नीट आठवले नसेल. गाणारा फारच सुंदर गात होता. उच्चार आणि सूर ऐकून "विंडीज" मधला असेल असे वाटतंच नव्हते.