साऊंड डिझाईनिंग
लेखनविषय:
लेखनप्रकार
क्षमायाचना: साऊंड डिझाईनिंग बद्दल माहिती मिळेल या आशेने जर धागा उघडला असेल तर आपली निराशा झाली असेल. हा लेख सदर विषयासंदर्भात अज्ञानमूलक असा आहे.
स्लम डॉग मिलिओनेरसाठी रसूल पुलकुट्टीला साऊंड डिझाईनिंगचे ऑस्कर मिळूपर्यंत सिनेमासंदर्भात अशी काही गोष्ट असते हे मलातरी ठाऊक नव्हते. कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार, निर्माता, डान्स डायरेक्टर, पोस्टर लावणारे, मशीन ऑपरेटर, पडदे ओढून अंधार करणारे आणि उशिरा येणाऱ्यांना कुठे तरी अंधारात सोडून देणारे टॉर्च बेअरर एवढीच सिनेमा संदर्भात माझी माहिती.
मिसळपाव