काल: क्रीडति (भाग ३) - तिथिवृद्धि आणि तिथिक्षय.
काल: क्रीडति (भाग ३) - तिथिवृद्धि आणि तिथिक्षय.
भाग १ - आठवड्याचे सात दिवस.
भाग २ - अधिकमास आणि क्षयमास.
एक चान्द्रमास (एक अमावास्या ते पुढची अमावास्या) २९.५३०५८९ दिवसांचा (प्रत्येकी २४ तासांचा मध्यम मानाचा दिवस) असतो असे पूर्वी लिहिलेले आहे. म्हणजे चान्द्रमास तीस दिवसांहून सुमारे अर्धा दिवस कमी आहे. अमावास्येला चन्द्र आणि सूर्य एकाच रेखांशावर असतात आणि एकाच वेळेस मावळतात.
मिसळपाव