गाण्यांच्या दुव्यांसह आणि विजेत्यांच्या नावांसह या स्पर्धेचे आधीचे भाग इथे पहायला मिळतील: पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग, चवथा भाग, आणि पाचवा भाग.
खुशखबर: काही (सहृदय!) कानसेन माझ्या टीम मध्ये यायला तयार आहेत!
त्याचा पहिला दृश्य परिणाम म्हणून स्पर्धेच्या या भागाच्या संचालिका आहेत "मस्त कलंदर"!
भाग ६ चा ध