<तुम्ही मंगळवादी आहात का?>
तुम्ही मंगळ वादी आहात का?
ब्रांडेड जन्मपत्रीका...महागडे ज्योतिषी ..अंगठ्या, खडे व अक्सेअसरिज ..
उंची नवग्रह शांती ..मंगळ शांती ... लग्न न जमणे , कडक मंगळाच्या मुलीचे मौ मंगळाच्या मुलाशी लग्न इत्यादी..इत्यादी ..
मंगळ वाद पूर्वी आमच्या लहान पणी पण होता पण स्वरूप निराळे होते ..
पत्रीकेत मंगळ असलेल्या मुलीचे लग्न साध्या मुलाशी लागले तर मुलगा मरतो मात्र मंगळाच्या मुलाचे लग्न साध्या मुलीशी झाले तर शाअंत कली तर काही होत नाही.
हल्ली नजर सुरक्षा कवच , स्वर्ग चे ज्योतिषाचार्य वगैरे नव्या टेक्नॉलॉजीज आल्या आहेत.......
मिसळपाव
'अनुराग कश्यप डोक्यावर पडला आहे' इथपासून ते 'येवढा चित्रपट लोकांनी का नाकारला?' अशा दुसर्या टोकाच्या प्रतिक्रियेपर्यंतच्या गप्पा 'गँग्ज ऑफ वासेपुर' ह्या चित्रपटाबद्दल ऐकत होतो. स्वतः अनुराग कश्यप आणि ज्यांना चित्रपटातले नक्की कळते (आसे आम्हाला वाटते) अशा दोन चार समीक्षकांनी देखील वासेपुरचे कौतुक केल्याने, आता नक्की भानगड आहे तरी काय हे बघणे आलेच होते. काल मग एकदाचा हा चित्रपट पाहिला. चित्रपटाची कथा म्हणाल तर एका वाक्यात संपणारी आहे.